378
अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 29/02/2020 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40
वा व
दु.1.45
वा.
|
उत्तम
शेती – कलिंगड लागवड
|
स.6.45 वा. व
दु. 12.55 वा.
|
जीवन विविधा – डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे न्यायविषयक
विचार – लेखन - अक्रम ढालाईत
|
स.6.50 वा. व
दु.1.55 वा.
|
नातं निसर्गाशी – देशी वृक्ष – केतकी घाटे
|
स.8.40 वा
|
मर्म बंधातील ठेव – आकाशवाणीच्या संग्रहातील
गीतांचा कार्यक्रम – सा.क. प्रभा जोशी
|
स.9.00 वा.
|
समन्वित कार्यक्रम – अंध कल्याण सप्ताह – ‘’उजळले
ज्ञानदीप’’
सा.क.
नेहा खरे
|
स.9.30 वा. व
सायं.6.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – कलाकार – पं.कैवल्यकुमार
गुरव – गायन
|
स.11.30 वा.
|
विशेष गीतगंगा – भाग -150 – विशेष सहभाग – विजय
पाडळकर – सा.क. संजय भुजबळ
|
दु.12.10 वा.
|
स्नेहबंध - तिचं लिहिणं तिचं जगणं – मालिका –
लेखन – डॉ.सरीता सोमाणी
|
दु.1.00 वा.
|
फोन इन लोभ असावा – सा.क. सिध्दार्थ बेंद्रे
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान – मराठी भाषा दिनाच्या अनुषंगानी प्रभात
हायस्कुल रहाटणी च्या मुलांनी सादर केलेला कार्यक्रम
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी
- (हिंदी कार्यक्रम) – हम कहां जा
रहे है – पुरूषोत्तम इंदानी की वार्ता
|
सायं. 6.15 वा.
|
लोकसंगीत –
संगीत भजन – दादाभाऊ तांबे आणि सहकारी
|
सायं.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – फायपास प्रथिने आणि बायपास
फॅटचे पशूपालनातील उपयोग आणि महत्व – माहिती
– डॉ. मनोजकुमार आवरे, जनावरांसाठी
अॅझोला आणि मूरघास – माहिती डॉ. महेंद्र
मोटे
|
रा.
8.15 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – कविता
टिकेकर
|
रा.9.30 वा.
|
संगीताचा
अखिल भारतीय कार्यक्रम – सब्यसाची सरखेल – सितारवादन
|
No comments:
Post a Comment