378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 01/03/2020 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा. व
दु. 1.45 वा.
|
उत्तम शेती – जनावरांसाठी
मुक्तसंचार गोठा
|
स.6.45 वा. व
दु.12.55 वा.
|
गुड न्युज – लेखन –
प्रियंका शेजाळे – सा.क. तेजश्री कांबळे
|
स.6.50 वा. व दु.1.55 वा.
|
नातं निसर्गाशी – शेती
आणि पर्यावरण – दिलीप कुलकर्णी
|
स.8.40 वा.
|
स्वरचित्र – गीत – प्राजक्ता
पटवर्धन, संगीत – आशिष केसकर, गायक – विभावरी जोशी, आपटे आणि सुहास शामगांवकर
|
स.9.30 वा.
|
विज्ञान प्रसार नवी
दिल्ली आणि आकाशवाणी सहनिर्मिती असलेली विज्ञान मालिका – झळा या लागल्या जीवा
|
स.11.30 वा.
|
विशेष गीतगंगा – भाग – 151 – सहभाग – विजय पाडळकर, सा.क.
|
दु.12.10 वा.
|
स्नेहबंध – सखी
संवाद – फोन इन कार्यक्रम -
|
दु. 2.30 वा.
|
बालोद्यान – ही माझी पृथ्वी या विज्ञान मालिका
|
सायं.5.30वा.
|
युववाणी – आकाशवाणी –
नागपूर
|
सायं. 6.15 वा
|
लोकसंगीत – भेदिक – शिवाजी
धोंडिभाऊ ठाणगे आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
लोकनाट्य – खंडू बंडूचा
वग – लेखन – मुकुंद महाजन
|
रा.7.15 वा.
|
माझे घर माझे शेत – दुग्धोत्पादनात वाढीसाठी वर्गीकृत विर्याचा
वापर आणि त्यांचे फायदे – माहिती – डॉ.सचिन जोशी, सांप्रदायिक किर्तन –
बाजीराव दीक्षित आणि सहकारी
|
रा.9.30 वा.
|
रविवासरीय संगीत सभा –
बागेश्री साने – गायन
|
No comments:
Post a Comment