378 अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 02/03/2020 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा. व
दु. 1.45 वा.
|
उत्तम शेती – टोमॅटो
मधील विकृती वरील उपाय योजना
|
स.6.45 वा. व
दु.12.55 वा.
|
आपले आरोग्य – काचबिंदू - डॉ. यशश्री जोग
|
स.6.50 वा. व
दु.1.55 वा.
|
नातं निसर्गाशी – शेती
आणि पर्यावरण - दिलीप कुलकर्णी
|
स.8.40 वा.
|
परिक्रमा – Approach Helping Hand Foundation चे अपूर्वा प्रभुदेसाई, संतोष
खाडे, शिशिर पानसरे यांची
त्यांच्या समाजोपयोगी कामांविषयी मुलाखत – गौरी लागू
|
स.9.30 वा.
|
आलाप - शास्त्रीय संगीत – कलाकार – पं.दिनकर कैकणी –
गायन
|
दु.12.10 वा.
|
स्नेहबंध - अंधांसाठी काम करणा-या प्राची गुर्जर यांची ऋचा
नामजोशी यांनी घेतलेली मुलाखत
|
दु.12.30 वा.
|
आंतरराष्ट्रीय महिला सप्ताह – ‘’माझी टाळी माझा आक्रोश’’ ले/सा.क. वृषाली पोंदे
|
दु.2.30 वा.
|
नाद ब्रम्ह – शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम - आकाशवाणी मुंबई
|
सायं.5.30वा.
|
युववाणी - 'सायकलिंगच्या
माध्यमातून सामाजिक प्रश्नांविषयी जनजागृती' सतेज नाझरे
यांच्याशी बातचित
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – संगीत भजन – काशीनाथ दिवेकर आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
उपशास्त्रीय संगीत –
सविता देवी
|
सायं. 7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – पपई पीक व्यवस्थापन - माहिती डॉ. चिंतामण
बडगुजर,
राज्यातील मेंढीपालन व्यवसाय एक दृष्टीक्षेप - माहिती डॉ. महेश बनसोडे |
रा.8.15 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी
सुगम संगीत – कलाकार –
|
रा.9.30 वा.
|
नाटक – ‘’अनंतवेत्याचा अंत’’ थोर गणिती श्रीनिवास
रामानुजन यांच्या जीवन कार्यावर आधारित मालिका – मूळ लेखक – श्रीनिवास शारंगपाणी – अनुवाद – आश्लेषा महाजन – सा.कर्त्या – गौरी लागू
|
रा.10.00 वा.
|
असे बहरले सूर – ज्येष्ठ
गायिका वि.मंजिरी आलेगांवकर यांची प्रभा जोशी यांनी घेतलेली मुलाखत
|
No comments:
Post a Comment