378 अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक 13/02/2020चे
विशेष कार्यक्रम
स.6.40वा. व
दु.1.45 वा.
|
उत्तम शेती – जनावरांतील
गोचीड ताप
|
स.6.45 वा.
दु.12.55 वा.
|
जीवन विविधा – अपरिचित पर्यटन स्थळे – नंदकुमार कान्हेरे
|
स.6.50 वा. व
दु.1.55 वा.
|
नातं
निसर्गाशी – भारतातील समुद्र
किनारे – डॉ.सविता घाटे
|
स.8.40 वा.
|
भाषण विभाग – जागतिक रेडिओ दिनानिमित्त विशेष कार्यक्रम – आकाशवाणी ‘’बहुजन
हिताय बहुजन सुखाय’’ – लेखन – अक्षय वाटवे निवेदन – प्रसाद
कुलकर्णी आणि गौरी लागू – सा.कर्ते – तेजश्री कांबळे
|
स.9.00 वा.
|
समन्वित कार्यक्रम –
जागतिक रेडिओ दिन ‘’
रेडिओ माझा सांगाती’’
ले.सा.क.राजेंद्र हंकारी निवेदन सहभाग – अजर मुजावर आणि रश्मी
कुंभार निर्मिती सहायक – जयश्री पाटील – सा.क. योगिराज बच्चे
|
स.9.30 वा. व
रा.10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत – लता गोडसे – गायन
|
स.11.35 वा.
|
माननीय राष्ट्रपती
श्री.रामनाथ कोविंद यांच्या पुणे भेटीवर आधारित आकाशवाणी वृत्तांत
|
दु.12.10 वा.
|
वनिता मंडळ - आकाशवाणी - औरंगाबाद
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – कलाकार – भजन
सोपोरी – संतूरवादन
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत
- संगीत
भजन – सतीश विठ्ठलराव कदम आणि
सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत – ‘सामाजिक
कार्यातून मिळणारं समाधान’
मशीन ऑपरेटर योगेश शिंदे यांच्याशी मुजम्मिल पटेल यांनी केलेली
बातचित
|
रा.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – सेंद्रिय शेती- किड
आणि अन्नद्रव्ये व्यवस्थापन – माहिती डॉ. दिपक पाटील, रांगडा
कांद्याची विक्री व्यवस्थापन – डॉ. राजीव काळे यांची सोनाली गोगले यांनी
घेतलेली मुलाखत
|
रा.8.15 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – संगीता बापट
|
रा.9.30 वा.
|
नाटक – ‘’ रिंगमास्टर’’
– मूळ कथा – स्नेहलता दसनुरकर रूपांतर – शुभदा आठवले/ सा.कर्त्या
– गौरी लागू
|
No comments:
Post a Comment