378 अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 24/02/2020 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा. व
दु. 1.45 वा.
|
उत्तम शेती – सीताफळ
फळपीकातील परागीभवन
|
स.6.45 वा. व
दु.12.55 वा.
|
आपले आरोग्य –
वार्धक्य – डॉ.संदीप ताम्हणे
|
स.6.50 वा. व
दु.1.55 वा.
|
नातं निसर्गाशी –
वसंतोत्सव – प्रा. हेमा साने
|
स.8.40 वा.
|
परिक्रमा – पतीसाठी
किडनी दान करणा-या वृषाली जोगळेकर यांचं अनुभव कथन
|
स.9.30 वा.
|
आलाप - शास्त्रीय संगीत – कलाकार – पं.केशव गिंडे –
बासरी
|
दु.12.10 वा.
|
महिलांसाठी कार्यक्रम – मुंबई
|
दु.2.30 वा.
|
नाद ब्रम्ह – आलाप –
शास्त्रीय संगीत - आकाशवाणी मुंबई
|
सायं.5.30वा.
|
युववाणी – वाचन कट्टा
– सहभाग – अमोघ वैद्य आणि दिग्गज आफळे
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत –
संगीत भजन – शिवाजी तुकाराम कदम आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
उपशास्त्रीय संगीत – अतुल देशपांडे
|
सायं. 7.30 वा.
|
माझे घर माझे शेत –
स्वच्छ दूध निर्मिती – डॉ.स्व्प्नील शिंदे, रब्बी कांद्याची काढणी
आणि विक्री व्यवस्थापन – माहिती – डॉ.शैलेन्द्र गाडगे
|
रा.8.15 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – मंजीरी
आलेगांवकर
|
रा.9.30 वा.
|
नाटक – ‘’अनंतवेत्याचा अंत’’ थोर गणिती श्रीनिवास
रामानुजन यांच्या जीवन कार्यावर आधारित मालिका – मूळ लेखक – श्रीनिवास शारंगपाणी – रूपांतर – आश्लेषा महाजन –
सा.कर्त्या – गौरी लागू
|
रा.10.00 वा.
|
आलाप - शास्त्रीय
संगीत – संगीत रस – सुरस – शास्त्रीय संगीतावर आधारित विशेष कार्यक्रम –
सा.क.प्रभा जोशी
|
No comments:
Post a Comment