378 अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक 27/02/2020चे
विशेष कार्यक्रम
स.6.40वा.व
दु.1.45 वा.
|
उत्तम शेती –
शेळया मेंढयांची वाहतूक करताना घ्यावयाची
काळजी
|
स.6.45
वा. व
12.55
वा.
|
जीवन विविधा – डॉ.बाबासाहेब
आंबेडकर विचार – ले. अक्रम ढालाईत
|
स.6.50
वा. व
दु.1.55
वा.
|
नातं निसर्गाशी –
फुलपाखरांचा जीवनक्रम – डॉ. पुरूषोत्तम
जोशी- भाग 3
|
स.8.40
वा.
|
भाषण विभाग – ‘शिल्पकार’
भगवान रामपुरे यांची तेजश्री कांबळे यांनी घेतलेली मुलाखत
|
स.9.30
वा. व
|
आलाप
– शास्त्रीयसंगीत – कलाकार – शर्वरी अरगडे – गायन
|
दु.12.10
वा.
|
महिलांसाठी
कार्यक्रम – सहक्षेपित – मुंबई – निर्मिती – औरंगाबाद केंद्र
|
दु.2.30
वा.
|
आलाप
– शास्त्रीय संगीत – कलाकार – पं. वसंतराव घोरपडकर – पखवाजवादन
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी
– आकाशवाणी – पुणे – ‘बहुभाषिकतेचं स्वागत आणि – मराठीचं संवर्धन’
भाषा अभ्यासक कपिल देशपांडे यांच्याशी विराज सवाई यांनी केलेली बातचित
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत - भेदिक – भाऊसाहेब भांड आणि सहकारी
|
सायं.6.30
वा.
|
कामगारांसाठी
कार्यक्रम – श्रमिक जगत – राज्यस्तरीय कॅरम
खेळाडू म्हणून आलेल्या अनुभवांविषयी सुरक्षारक्षक दादासाहेब माने
यांच्याशी मुजम्मिल पटेल यांनी केलेली बातचीत
|
रा.7.30
वा.
|
माझे
घर माझे शेत – 1) आकाशवाणी आपल्या गावात
|
रा.8.15
वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम संगीत – कलाकार – बिल्वा द्रविड
|
रा.10.30
वा.
|
आलाप
– शास्त्रीयसंगीत – कलाकार – निशांत खान – सतार
|
No comments:
Post a Comment