378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार
दिनांक
18/02/2020 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40
वा. व
दु.1.45
वा.
|
उत्तम शेती
– ऊसाच्या पाचटापासून मिळवा सेंद्रिय घटक
|
स.6.45
वा.
दु.12.55
वा.
|
आपले आरोग्य
– वेखंड – डॉ.शैलेश गुजर
|
स.6.50
वा.
दु.
1.55 वा.
|
नात निसर्गाशी – एक एक पान गळावया – डॉ.
मंदार दातार
|
स.9.30
व
रा.10.30
वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत – कलाकार – यादवराज फड – गायन
|
दु.12.10
वा.
|
स्नेहबंध – (आरोग्यदर्पण) – टेंशन काय
को मालिका - तज्ञ सहभाग – प्रतिभा
देशपांडे
|
दु.2.30
वा.
|
नाद ब्रम्ह
– आलाप – शास्त्रीयसंगीत - आकाशवाणी -
मुंबई
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी – आकाशवाणी मुंबई
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत –
देवीची गाणी – गोपाळ बाबा लोखंडे आणि सहकारी
|
सायं.6.30
वा.
|
विज्ञान जगत – मानवी जीवनावर किटक नाशकांचा
परिणाम या विषयी प्रा.हेमंत कुमार डुंबरे यांनी दिलेली माहिती
|
सायं.6.45
वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम संगीत – कलाकार – प्रशांत देशपांडे
|
रा.7.30
वा.
|
माझे घर
माझे शेत – उन्हाळी हंगामात ऊस पीकावर
आढळणारे रोग आणि त्याच व्यवस्थापन, सामुदायिक संगठन – उपेंद्र वासनीक
|
रा.9.30
वा.
|
एैलतीर पैलतीर – मुलाखत ‘ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या आणि त्यांच्या
साठीच्या विविध योजना’
– सहभाग – दिलीप पवार – मुलाखत घेणार- प्रवीण
कुलकर्णी
|
No comments:
Post a Comment