378
अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 19/02/2020 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम
शेती – हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला
|
स.6.45 वा. व
दु.12.55 वा.
|
आपले
आरोग्य – मुलांची भुक – डॉ.सुनील गोडबोले
|
स.6.50 वा. व
दु.12.55 वा.
|
नातं निसर्गाशी – एक एक पान गळावया – डॉ.मंदार
दातार
|
स.8.40 वा.
|
हसा,हसवा, हसु द्या – मालिका – लेखन – विजय तरवडे - सा.क. – तेजश्री कांबळे
|
स.9.00 वा.
|
समन्वित कार्यक्रम – छत्रपती शिवाजी महाराज जयंती – ‘’छत्रपतीचे आधुनिक मावळे’’ – ले.सुनील
शिनखेडे – सा.क. अभिराज सराफ
|
स.9.30 वा. व रा.10.30 वा.
|
आलाप –
शास्त्रीय संगीत – कलाकार – विदुषी वीणा
सहस्त्रबुध्दे – गायन
|
स.11.00 वा.
|
संग्रहीत कार्यक्रम – पाऊलखुणा – छत्रपती
शिवाजी महाराज जयंती – निमित्त रूपक – ‘शिव जन्मा आला’
लेखन आणि निवेदन – बाबासाहेब पुरंदरे – सा.कर्ते – अवधूत हर्डीकर
|
दु.12.10 वा.
|
स्नेहबंध
– “गोफ कलेचा ” या मालेत हार्मोनियम वादक दिप्ती कुलकर्णी आणि गायिका अमिता घुगरे या बहिणींची
ऋचा थत्ते हिनं घेतलेली मुलाखत
|
दु.2.30 वा.
|
नाद ब्रम्ह – शास्त्रीय संगीत – नाद ब्रम्ह
- आकाशवाणी नागपूर
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत
– संगीत भजन – सतिश कदम आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
चालु जमाना – कौटुंबिक श्रुतिका – लेखन
– सोनाली गोगले
|
सायं. 6.45 वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम संगीत - कलाकार – अश्विनी सोमण
|
रा.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सुचना –
लाईव्ह, राज्यस्तरीय कृषि
प्रसारण, बाजारभाव
|
रा.8.15 वा.
|
कॅलीडिस्कोप - (साप्ताहीक अंग्रेजी कार्यक्रम ) - “The Role Of Technology in music Industry Today” An Interview With अरविंद देशपांडे
आणि मरियानो – गौरव शिंपी
|
रा.9.30 वा.
|
सलाम वर्दी – कर्नल सदानंद साळुंखे
यांची गोपाळ आवटी यांनी घेतलेली मुलाखत
|
No comments:
Post a Comment