परीक्रमा
दुपारी 12 वाजता माहिती आणि गाणी यांचा
मिलाप असलेला कार्यक्रम प्रसारित करत आहोत
परिक्रमा
मंगळवार ते शनिवार रोज दुपारी 12.00 वाजता
ताज्या महत्वाच्या
घडामोडी आणि त्यावर आधारित गाणी असे या
कार्यक्रमाच स्वरूप असून यामध्ये ललित साहित्याची
जान असणारे
पत्रकार लेखन करत आहेत.
कार्यक्रम अधिकारी श्री. प्रदीप हलसगीकर कार्यक्रमाच नियोजन करत असून उद्घोषक,
प्रसारण अधिकारी याचे सादरीकरण करत आहेत
इंग्रजीत एका शब्दात सांगायच
तर
हा Infotainment programme ऐकायलाच हवा
i really liked the way the program is presented. i wish the time can be changed from ... to ....,
ReplyDeleteashish