Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Wednesday, 30 October 2019

378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 01/11/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – दूध भेसह तपासणी पध्‍दती
स.6.45 वा.
जीवन विविधा – वैज्ञानिक दृष्‍टीकान – हमीद दाभोळकर
स.6.50 वा.
नात निसर्गाशी – पृथ्‍वीवरील जीवसृष्‍टीची उत्‍पत्‍ती,उत्‍क्रांती – डॉ.राधेश्‍याम शर्मा
स.8.40 वा.
गीर्वाणभारती – उपनिषद परिचय या मालेत श्‍वेता श्‍वतर उपनिषदाचा परिचय – ओम श्रीश श्रीदत्‍तोपासक
स.9.30 वा
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – शर्वरी अरगडे – गायन
स.12.00 वा.
स्‍नेहबंध –  अपंग कार्यकर्त्‍या जमुनाताई रणसिंग आणि पती,हवालदार सुरेश रणसिंग यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – सुहास व्‍यास – गायन
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – वालचंद किसन कानगुडे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
वृंदगान पाठ – मल्‍याळी गीत – कवि – पी.भास्‍करन
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – पशुपालन व्‍यवसाय महीला सक्षमीकरण मार्ग – डॉ.स्मिता कोल्‍हे, ग्रामीण महीलांमधील वाढता अॅनिमिया – डॉ. विजया लक्ष्‍मी बडायले, लाळया खूरकूत रोग आणि उपचार – रतन जाधव   
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – विजय बक्षी
रा.10.00 वा.
हिंदी कार्यक्रम कलश – आदान प्रदान – डॉ.उमा कुलकर्णी, डॉ. दामोदर खडसे

Monday, 28 October 2019



378 अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक 31/10/2019चे विशेष कार्यक्रम 
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – ऊस पीक सल्‍ला
.6.45 वा.
जीवन विविधा – वैज्ञानिक दृष्टिकोन – डॉ. हमीद दाभोळकर
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – पृथ्‍वीवरील जीवसृष्‍टीची उत्‍क्रांती/उत्‍पत्‍ती – राधेश्‍याम शर्मा
स.8.40 वा.
भाषण विभाग – सरदार वल्‍लभ भाई पटेल यांच्‍या जयंती निमित्‍त एक भारत श्रेष्‍ठ भारतअंतर्गत ओडीसा राज्‍यातील अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी अबोली नरवणे यांच्‍याशी तेजश्री कांबळे यांनी  केलेली बातचित
स.9.30 वा.  व रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – पं.उल्‍हास बापट – संतूरवादन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – भाषणे स्‍त्रीपुरूष निखळ मैत्री – प्रा.सुनेत्रा मराठे, अनुवादीत कथा प्रा.सुनेत्रा मराठे, कथा – सावट – सुषमा बापट  
दु.2.30 वा.  
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – पं.वसंत अंधारे
सायं. 5.30 वा.
युववाणी – स्‍टे ट्युनड – फ्रेश गप्‍पा – रिफ्रेशिंग गाणी – सा.क. विराज सवाई
सायं.6.13 वा.
लोक‍संगीत – देवीची गाणी – भिमा महादेव गायकवा आणि सहकारी
सायं.6.30 वा.
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत – कामगार स्त्रियांनी आरोग्‍याची घ्‍यावयाची काळजी – डॉ.श्रुती वैद्य यांनी दिलेली माहिती
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – ऊस रोपे तयार करण्‍याच्‍या पध्‍दती – डॉ.मंजुळा केसकर  
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – अविनाश बेलसरे
रा.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – सूरश्री जोशी – गायन


378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 30/10/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्‍ला
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – मुलांमधील श्‍वसन विकार – डॉ.शि‍शिर मोडक
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – पृथ्‍वीवरील जीवसृष्‍टीची उत्‍पत्‍ती,उत्‍क्रांती – डॉ. राधेश्‍याम शर्मा
स.8.40 वा.
मलाही काही सांगायचंय – हार फुलं विक्री करणा-या बांधवांच्‍या मनोगतावर आधारित कार्यक्रम – सा.क. तेजश्री कांबळे
स.9.00 वा.

समन्वित कार्यक्रम – व्‍ही.शांताराम स्‍मृतिदिन – चित्रमहषी व्‍ही.शांताराम – ले.संकलन – अभिराम सराफ – सा.क. रेमश गोखले
स.9.30 वा.
उप शास्‍त्रीय कलाकार – विदुषी बेगम अख्‍तर
स.11.00 वा.
 संग्रहीत कार्यक्रम – पाऊलखुणा – सुप्रसिध्‍द कवी,गीतकार – जगदीश खेबुडकर यांची विश्‍वास मेहंदळे यांनी घेतलेली मुलाखत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – स्‍त्री आत्‍म‍चरित्रांवर आधारित कार्यक्रमाचा तिसरा भाग – संगीता पुराणिक, प्रमोदिनी वडके –कवळे, निलिमा बेरवणकर, ललीतलेख – आई मी जातो -  स्‍वाती पाटणकर
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – रवीशंकर आगलावे – क्लॅरिओनेट
सायं.5.30 वा.
युववाणी – कविकट्टा – सहभाग – सायली पगारिया,ओंकार सिन्‍नरकर, दिग्‍गज आफळे
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – अॅड.भगवान ग्येनबा होले आणि सहकारी
सायं.6.30 वा.
चालु जमाना – कौटुंबिक श्रुतिका – लेखन – शुभम जाधव
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – राजेश दातार
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेत शिवार – प्रायोजित कार्यक्रम – आत्‍मा अंतर्गत गटशेती योजना – विश्‍वंभर र सरोदे, उद्याची गाय  आजची कालवड – डॉ.अजित माळी
रा.8.15 वा.
कॅलीडिस्‍कोप  - When Film Songs Become Literary Masterpieces A Talk by Dr.Sumit Paul 
रा.9.30 वा.
जनसंवाद – सायबर सुरक्षा या विषयी सीडॅकचे उपसंचालक महेश कुलकर्णी यांच्‍याशी कैलाश शिंदे यांनी साधलेला संवाद