Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Thursday 3 October 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 06/10/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – जनावरांमधील बुसेल्‍लोसीस  आजार आणि त्‍याचे उपाय
स.6.45 वा.
गुड न्‍युज – ले. मिलींद भागवत - सा.कर्ता. तेजश्री कांबळे
.6.50 वा.
नातं निसर्गाशी – जैविक इंधन – शाप की वरदान – प्रा. श्रीधर महाजन
.7.45 वा.
नवरात्री निमित्‍त वि शेष कार्यक्रम – नवरात्री दर्शन लेखन आणि निवेदन  - रेखा शेटे – सादरकर्ते – प्रदीप हलसगीकर
स.9.30 वा.
विज्ञान प्रसार नवी दिल्‍ली आणि आकाशवाणी यांची सहनिर्मिती असलेली विज्ञान मालिका – झळा या लागल्‍या जीवा
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा – भाग – 110 – सहभाग – अभिनेत्री मधुरा वेलणकर – सा.क. संजय भुजबळ
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – सखी संवाद -  फोन इन कार्यक्रम – सा.क. संज्ञा कुलकर्णी
दु.2.30 वा.
बालोद्यान – ही माझी पृथ्‍वी या विज्ञान मालिकेचा भाग – 9
सायं.5.30 वा.
युववाणी – शब्‍दगंध सा.क. मृणाल जोशी
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – त्र्यंबक वामन सोनावणे आणि सहकारी
सायं.6.30 वा. 
लोकनाटय – फुलांचं संमेलन –सा. क. जगन्‍नाथ नांगरे आणि  सहकारी
रा.7.15 वा.
माझे घर माझे शेत – आख्‍याण विषय  दुर्गात्‍सव – सादर कर्ता – जयंत वामन कुलकर्णी

No comments:

Post a Comment