378 अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 21/10/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम
शेती – सीताफळावरील पिठ्या ठेकून व्यवस्थापन
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – मधुमेहींची जीवन पध्दती – डॉ.
वासुदेव रायते
|
स.6.50 वा.
|
नातं निसर्गाशी – संस्कृतमधील मोर – डॉ.शौनक
कुलकर्णी
|
स.8.40 वा.
|
परिक्रमा
– वेषभूषाकार चैत्राली डोंगरे यांची
गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत – कलाकार – सहाना
बॅनर्जी – सतार
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – ‘’सवादिष्ट’’
दिवाळीसाठी खास पाककृती – सुनीता मिरासदार आणि ऋचा नामजोशी
|
दु.2.30 वा.
|
आलाप
– शास्त्रीयसंगीत - कलाकार – केशव
गाडेकर – गायन
|
सायं.5.30वा.
|
युववाणी
– स्वच्छतेसाठी आणि प्लॅस्टिक बंदीसाठी कार्य करणा-या पुणे प्लॉगर्स या
उपक्रमाविषयी विवेक गुरच यांच्याशी आरती गाढवे हिंन केलेली बातचित
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत – भेदिक - अशोक रामभाऊ जासुद आणि सहकारी
|
सायं.6.30
वा.
|
उपशास्त्रीय संगीत – राजश्री महाजनी
|
सायं. 7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – प्रायोजित कार्यक्रम शेत
शिवार भाग – 35 कृषी मालाची प्रतवारी आणि पॅकींगकरीता अॅगमार्क प्रमाणकांचे महत्व
– माहिती – गोविंद हांडे, ऊस
शेतीमध्ये खोड किडी आणि इतर किडींचे नियंत्रण – माहिती – राजाराम यादव
|
रा.8.15 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार –
कुमुद कुलकर्णी
|
रा.9.30 वा.
|
नाटक –
उपेक्षित – ले.रेखा बैजल - सा.कर्त्या –
गौरी लागू
|
No comments:
Post a Comment