378
अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 31/07/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम शेती – सुक्ष्म अन्नद्रव्यांचा
वापर
|
स.8.45 वा.
|
मलाही
काही सांगायचंय – रिक्षा चालक नागराज
परंगडोळे यांच्याशी वैशाली जाधव यांनी केलेली बातचीत
|
स.9.30 वा.
|
आलाप –
शास्त्रीयसंगीत - उपेंद्र भट – गायन
|
स.11.00वा.
|
संग्रहातील कार्यक्रम - पाऊलखुणा – संस्कृत पंडित डॉ.श्री.भा.वर्णेकर
यांची वसंत गाडगीळ यांनी घेतलेली मुलाखत
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – पावसाच्या गाण्यांवर आधारित
सूत्रबध्द कार्यक्रम – ‘’उर्मी’’ लेखन निवेदन आणि सादरकर्त्या – सौ.ऋचा नामजोशी
|
दु.01.00 वा.
|
मालिका - खुलं आकाश – ब्रम्हांड पाहता दिसे –
सा.क.उन्मेश वाळींबे – आकाशवाणी – औरंगाबाद
|
रा.7.30 वा.
|
माझे
घर माझे शेत– प्रायोजित कार्यक्रम शेत
शिवार – भाग – 12 मका पिकांवरील लष्कर अळी नियंत्रण – डॉ.सुनिल कराड, भात पिकांवरील मुख्य किडी
आणि त्याचं नियंत्रण – माहिती
प्रा.निलम
बांगर
|
रा.8.15 वा.
|
कॅलीडिस्कोप – साप्ताहिक अंग्रेजी
कार्यक्रम –
|
रा.9.30 वा.
|
फोन इन जनसंवाद – विषय – ‘’विविध वयोगट आहार’’ सहभाग – आहार तज्ञ अमृता भालेराव
|
रा.10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत – कलाकार – विदुषी
पद्मा तळवळकर – गायन
|
No comments:
Post a Comment