378 अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 29/07/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम
शेती– पौष्टिक चा-यासाठी बाजरी आणि ज्वारी
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत –
कलाकार – अपर्णा पणशीकर – गायन
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – ‘सौंदर्य
या विषयावर सौंदर्यतज्ञ रेश्मा गोखले यांची गौरी पत्की यांनी घेतलेली मुलाखत
|
दु.1.00 वा.
|
खुलं आकाश – मालिका – ब्रमहांडी पाहता दिसे – सा.क.
उन्मेश वाळींबे - औरंगाबाद
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – कलाकार – ललित देशपांडे-
गायन
|
सायं.5.30वा.
|
युववाणी
– उत्तम आरोग्यासाठी योग्य आहार – आहारतज्ञ
प्रसाद ढवळे यांच्याशी आरती गाढवे हिनं केलेली बातचित
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत –
चंदाताई तिवाडी आणि सहकारी
|
सायं.6.30
वा.
|
आलाप – श्रीनिधी
गोडबोले – गायन
|
सायं. 7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – प्रायो.कार्य शेतशिवार भाग
11 वा राष्ट्रीय अन्न्सुरक्षा अभियानांतर्गत भरड धान्य – प्रभाकर पाटील
|
रा.9.30
वा.
|
रूपक – ‘’ मराठी
संगीत नाटकांचे संगीतकार – लेखन – शैला दातार – सा.कर्त्या – गौरी लागू
|
रा.10.30
वा.
|
आलाप– शास्त्रीय संगीत – संजय गरूड – गायन
|
No comments:
Post a Comment