378 अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक
25/07/2019चे विशेष कार्यक्रम
स.8.45 वा.
|
व्याख्यान परंपरा आणि माझी भूमीका या विषयी महाराष्ट्र साहित्य
परिषदेचे सदस्य मिलिंद जोशी यांची स्नेहल दामले यांनी घेतलेली मुलाखत
|
दु.
1.00 वा.
|
मालिका
– खुलं आकाश – ब्रम्हांडी पाहता दिसे सा.क. उन्मेश वाळींबे - आकाशवाणी – औरंगाबाद
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी
– स्टे ट्युनड – फ्रेश गप्पा – रिफ्रेशिंग गाणी – सा.क. सेजल नातू
|
सायं.6.30
वा.
|
कामगारांसाठी
कार्यक्रम – श्रमिक जगत – कामगारांसाठी व्यवस्थापनशास्त्र या सदरात पोकायोकी अर्थात
चुकुनही न चुकणे – अविनाश हळबे
|
रा.7.30
वा.
|
माझे
घर माझे शेत – फर्टीगेशनासाठी पध्दती आणि विद्राव्य खतांसाठी पाण्याची गुणवत्ता
– प्रा.हनुमंत खेडकर
|
No comments:
Post a Comment