378 अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 22/07/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.8.45
वा.
|
परिक्रमा – परतवारी करणारे सुधीर महाबळ
यांच्या गौरी लागू यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – ‘बिबट्यांविषयी’’
काम
करण्णा-या विद्या आत्रेय यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत,
नंदिनी
सातारकर यांची कथा ‘अगतिक’
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत –
भेदिक – भगवान नागुनाथ गर्जे आणि सहकारी
|
सायं. 7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – प्रायो.कार्य शेतशिवार भाग
9 वा भात शेतीसाठी कृषी यांत्रिकीकरण – माहिती – पूनम खटावकर,
ऊसावरील
रोग आणि त्याचं नियंत्रण – माहिती – भरत पवार
|
रा.10.30
वा.
|
आलाप– शास्त्रीय संगीत – राजेंद्र कुलकर्णी –
बासरीवादन
|
No comments:
Post a Comment