378 अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 15/07/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम शेती– जमिनीच्या सुपीकतेच्या वाढीच्या
उपाय योजना
|
सायं.5.30वा.
|
युववाणी – विंबल्डन रणव – टेनिस स्पर्धेचा क्रीडा
पत्रकार गोपाळ गुरव यांनी घेतलेला आढावा
|
सायं. 7.30
वा.
|
माझे घर माझे शेत – प्रायो.कार्य शेतशिवार– भाऊसाहेब
फुंडकर फळबाग लागवड योजना – माहिती – सुरेश भालेराव, पावसाळ्यात जनावरांमध्ये उद्भवणारे संसर्गजन्य आजार आणि त्याचं लसीकरण
– माहिती – डॉ.रविंद्र फिरके
|
रा.10.30 वा.
|
आलाप– शास्त्रीय
संगीत – कल्याण अपार सनई
|
No comments:
Post a Comment