Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Sunday, 8 December 2019

 378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 11/12/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्‍ला
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य  - स्त्रियांचे आजार – डॉ.शंतनु अभ्‍यंकर
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – रानभाज्‍यांची ओळख – निलिमा जोरवर
स.8.40 वा.
मलाही काही सांगायचंय – प्रामाणिकपणाचे उदाहरण ठरणारे रमेश पाचंगे यांच्‍याशी प्राजक्‍ता कुलकर्णी  यांनी केलेली बातचित
 स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – उ.फैयाज  हुसेन – व्‍हायोलिन
स.11.00 वा.
संग्रहीत कार्यक्रम – पाऊलखुणा – पत्रकार माधवराव साने यांची ल.ना.गोखले यांनी घेतलेली मुलाखत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – महाभारतातील अपरिचित स्‍त्री व्‍यक्तिरेखा या मालेचा दुसरा  भाग – मादरी  – भाषण – डॉ.सुलभा दुसाने, काव्‍यवाचन – संगीता बर्वे
दु.1.05 वा.
खुल आकाश – मालिका – विदर्भातील आधुनिक तिर्थ – अकोला क्षेत्राचं तिर्थस्‍थळ – सा.कर्त्‍या - सोनालिनी शर्मा
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – वीणा मर्डुर – गायन
सायं.5.30 वा.
युववाणी – आंतरराष्‍ट्रीय पर्वत दिनानिमित्‍त एव्‍हरेस्‍टवीर आशिष माने यांच्‍याशी बातचित
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – खंडोबाची गाणी – रामदास कदम आणि सहकारी
सायं.6.30 वा.
चालु जमाना – कौटुंबिक श्रुतिका – लेखन –
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – शैलजा भानेगांवकर
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – ठिबक सिंचन संचाची निगा आणि काळजी – प्रदीप शिंदे, फेरोमन ट्रॅपचे एकात्‍मीक‍ कीड नियंत्रणातील महत्‍व – प्रा.निलम  बांगर ्शी भावेय
रा.8.15 वा.
कॅलीडिस्‍कोप  - (साप्‍ताहीक अंग्रेजी कार्यक्रम )  - Dealing with Depression A Talk by Dr. A.K.Janaradhan  
रा.9.30 वा.
फोन इन जनसंवाद – ‘गुन्‍हा प्रतिबंध आणि फौजदारी ‘ न्‍याय प्रणाली या विषयी तज्ञ सहभाग – अॅड.असिम सरोदे, सुत्र संचालन आणि सा.क. कैलास शिंदे  
रा.10.00 वा.
आकाशवाणी संगीत संमेलन 2019 अंतर्गत पी.धन्‍या – गायन

Friday, 6 December 2019



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 09/12/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – मृदा जलसंधारणासाठीचे उपाय
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – वाढणारे वजन एक चिंता – वैद्य मीरा ठाकूर
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – कोकण किनारपट्टी – नम्रता देसाई
स.8.40 वा.
परिक्रमा – हुतात्‍मा बाबू गैनू सैद यांच्‍या विषयी प्रा.वसंत भालेराव यांचं भाषण
स.9.30 वा   
दु.2.30 वा.  
आलाप -  शास्‍त्रीय संगीत – कलाकार – विदुषी प्रभा अत्रे – गायन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – निजामाचे अनमोल अलंकार या विषयी तज्ञ डॉ.जयश्री पंजीकर यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – विदर्भातील आधुनिक तिर्थ – यवतमाळ क्षेत्राचं तिर्थस्‍थळ - सा.कर्त्‍या – सोनालिनी शर्मा
सायं.5.30वा.
युववाणी – संविधानाचं रूपेरी  पडद्यावरील प्रतिबिंब या मालिकेचा तिसरा  भाग – सहभाग – भक्‍ती भावे
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  – संगीत भजन – संतोष देशमुख आणि सहकारी
सायं.6.30 वा.
उपशास्‍त्रीय संगीत – विदुषी शोभा गुर्टु
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – जनावरांन गाभण काळात होणारे रोग आणि त्‍यावरील उपाय – डॉ. महेश रांगणेकर, राणिखेत – कोंबड्यांचा एक घातक आजार – प्रा.प्रिया खर्डेकर
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – संपदा थिटे
रा.9.30 वा.
नाटक –  ‘’करूणाष्‍टक’’ या कादंबरीच्‍या क्रमश: अभिवाचनाचा भाग – 6 ले.व्‍यंकटेश माडगूळकर – सं.श्रीरंग उमराणी – सा.कर्त्‍या - गौरी लागू   
रा.10.00 वा.
आकाशवाणी संगीत संमेलन 2019 अंतर्गत – श्रीरंग रामप्रिया – गायन
378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार  दिनांक  10/12/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – अॅस्‍टर,गॅलार्डीया लागवड
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – स्त्रियांचे आजार – डॉ.शंतनु अभ्‍यंकर
स.6.50 वा.
नात निसर्गाशी – कोकण किनारपट्टी – नम्रता देसाई
स.9.00 वा.
समन्वित कार्यक्रम – मानव अधिकार दिन -
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – पुष्‍कर लेले – गायन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – (आरोग्‍यदर्पण) – आरोग्‍य विषयक संवाद – सहभाग – डॉ. मोहन देस,वैशाली वैद्य, कल्‍याणी कणसकर
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – विदर्भातील आधुनिक तीर्थ – भंडारा, गोंदिया आणि अमरावती क्षेत्राचं तिर्थस्‍थळ -  सा.क. सोनालिनी शर्मा
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – पं.व्‍ही.जी.जोग – व्‍हायोलिन
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍टे ट्युनड – फ्रेश गप्‍पा – रिफ्रेशिंग  गाणी – सा.क. सेजल नातू
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – देवीची गाणी – लहानुबाई नवगीरे आणि सहकारी
सायं.6.30  वा.
मंथन – अल्‍पसंख्‍यांक महिलांचे हक्‍क आणि अधिकार या विषयी डॉ.रझिया पटेल यांची तेजश्री कांबळे यांनी घेतलेली मुलाखत  
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – मुकुंदराज गोडबोले
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी पणन मंडळाची शेतमाल तारण कर्ज योजना अरविंद औताडे
रा.9.30 वा.
साहित्‍य सौरभ – विनायक ढवळे यांची कथा – दगुड, मृणालीनी कानिटकर यांचे काव्‍यवाचन
रा.10.00 वा.
आकाशवाणी संगीत संमेलन 2019 अंतर्गत – पंडित राजेन्‍द्र प्रसन्ना – बांसुरी वादन