Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Friday, 27 December 2019



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 30/12/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – केळीतील करपा रोगाचे व्‍यवस्‍थापन
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – डोळ्यांची निगा – डॉ.उमा प्रधान
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – समुद्रकाठची भुवैशिष्‍टये – श्रीकांत कार्लेकर
स.8.40 वा.
परिक्रमा – ध्‍वनिमुद्रकांचे संग्राहक श्रीराम पागे यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
स.9.30 व रा.10.00 वा.
आलाप -  शास्‍त्रीय संगीत – कलाकार – सहाना बॅनर्जी – सतार
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – मंगेश पाडगावकर यांच्‍या  स्‍मृतिदिना निमित्‍त रूपक – ले.डॉ. सुलभा दुसाने
सा.कर्त्‍या  - गौरी लागू
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – जय जय महाराष्‍ट्र माझा – सा.क. सुनील कुलकर्णी
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – हषिकेश बडवे – गायन
सायं.5.30वा.
युववाणी – पुरूषोत्‍तम करंडक आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्‍पर्धेच्‍या महाअंतिम फेरीचा आढावा
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  – भेदिक – लहुदादा कदम आणि सहकारी
सायं.6.30 वा.
उपशास्‍त्रीय संगीत – विदुषी सुहासिनी कोरटकर 
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेळ्यांमधील प्रजनन व्‍यवस्‍थापन आणि अर्थकारण – डॉ.अजित माळी
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – किशोरी जानोरीकर
रा.9.30 वा.
नाटक –  ‘’करूणाष्‍टक’’ या कादंबरीच्‍या क्रमश: अभिवाचनाचा भाग – 9 वा ले.व्‍यंकटेश माडगूळकर – सं.श्रीरंग उमराणी – सा.कर्त्‍या - गौरी लागू  
रा.10.00 वा.
आलाप – पं.शिवानंद पाटील – गायन


378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार  दिनांक  31/12/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – ऊसावरील पांढ-या माशीचे नियंत्रण
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – डोळ्यांची निगा – डॉ.उमा प्रधान
स.6.50 वा.
नात निसर्गाशी – समुद्रकाठची भुवैशिष्‍टये – डॉ.श्रीकांत कार्लेकर
स.9.30 व
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – पं.मल्लिकार्जुन मन्‍सूर - गायन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – (आरोग्‍यदर्पण) – स्‍नेहबंधच्‍या वर्षभरातील निवडक कार्यक्रमांवर आधारीत – सा.कर्त्‍या – गौरी लागू
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – जय जय महाराष्‍ट्र माझा – सा.क. सुनील कुलकर्णी
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – पं.छोटा गंधर्व – गायन
सायं.5.30 वा.
युववाणी – सलाम सरत्‍या वर्षाला – वर्षभरातल्‍या ठळक घडामोडींचा आढावा – सुत्रसंचालन – दिशा जोशी
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – शांताराम गावडे आणि सहकारी
सायं.6.30  वा.
चित्रपट संगीत  
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – विजय आवळे
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना – बाजारभाव लाईव्‍ह, प्रक्षेत्र संरचना अभियांत्रिकी आणि महत्‍व – माहिती – निता शेंडकर
रा.9.30 वा.
एैलतीर पैलतीर – काव्‍यवाचन – दिनकर चौगुले

Thursday, 26 December 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 27/12/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती  - गाभण जनावरांची देखभाल
स.6.45 वा.
जीवन विविधा – डिजिटल अॅडीक्‍शन – मुक्‍ता चैतन्‍य
स.6.50 वा.
नात निसर्गाशी – प्राणी वर्तनशास्‍त्राचे अभ्‍यासक कोन्‍राल्‍ड लॉरेन्‍स – डॉ.प्रमोद जोगळेकर
स.8.40 वा.
गीर्वाणभारती – सुभाषित रसास्‍वाद या भाषणमालेतील तिसरे भाषण – डॉ.सरोजा भाटे
स.9.00 वा.
समन्वित कार्यक्रम – डॉ.पंजाबराव देशमुख  जन्‍मदिन
स.9.30 व
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत -  कलाकार – विदुषी मंजुषा पाटील – गायन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध –  आहारतज्ञ सुकेशा सातवळेकर यांची गौरी पत्‍की यांनी घेतलेली मुलाखत
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – जय जय महाराष्‍ट्र  माझा – सा.क. सुनील कुलकर्णी
सायं.5.30 वा.
युववाणी – सैन्यदलात लेफ्टनंट पदी निवड झालेल्‍या ओम बाविसकर या युवकाशी दिशा जोशी हिनं केलेली बातचित
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – अभंग गवळण – धर्मराज पवार आणि सहकारी
सायं.6.30 वा.
वृंदगान पाठ – बंगाली गीत – कवि आणि संगीतकार – डी.एल.रॉय
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना / आल्‍याचे, गुलकंदाचे, शेवग्याचे प्रक्रियायुक्‍त पदार्थ – वाचक स्‍वर – वहीदा शेख
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – मिनल पोंक्षे
रा.10.00 वा.
हिंदी कार्यक्रम – कलश – कथा ममता जैन – बहू, कविता – नजिर फतेपुरी
रा.10.30 वा.
आलाप  - शास्‍त्रीय संगीत – कलाकार – मालती पांडे – गायन