Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Wednesday, 26 December 2018



    378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 29/12/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.45 वा.
आपले आरोग्‍य – मुलांमधील पोषक आहार आणि स्‍तनपान – डॉ. संपदा तांबोळकर
स. 6.50 वा.
नातं निसर्गाशी – शेतक-यांसाठी वनविभागाच्‍या योजना – रंगनाथ नाइकडे
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – पं.उल्‍हास कशाळकर – गायन, भैरवी ठुमरी – तबला
स.11.00  वा.
कविवर्य मंगेश पाडगांवकर यांच्‍यावर केन्‍द्रीत विशेष कार्यक्रम -
स.11.35  वा.
मा.राष्‍ट्रपती रामनाथ कोविंद यांच्‍या भेटीवर आधारित आकाशवाणी वृत्‍तांत
स.12.00 वा.
विशेष गीतगंगा – मान्यवरांच्‍या आवडीची गाणी आणि आठवणी – विशेष सहभाग – अभिनेते शिवाजी साटम – सा.क. संजय भुजबळ
दु.2.30 वा.
बालोद्यान  – लोककथा – इटली,स्‍पेन आणि ग्रीस च्‍या लोककथा सा.क.वेदांगी
सायं.5.30 वा.
युववाणी – भटकंती – या सदरात कळराई परिसरा विषयी  माहिती
सायं.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत –  मधुसुदन कानेटकर – गायन, पं.भीमसेन जोशी – गायन
सायं.7.30 वा
माझे घर माझे शेत – यशोगाथा – गुलाबशेती – उज्‍वल गाडेकर यांची मुलाखत
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – किर्ती अमोल भिडे
रा.9.30 वा.
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – विद्वान एस शंकर 125 वी जयंती के अवसर पर मयुर विश्‍वनाथ शास्‍त्री की रचनाओं पर एक विशेष कार्यक्रम
378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 30/12/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – लहान मुलांमधील स्‍थूलपणा – डॉ. संपदा तांबोळकर
स.9.30 वा.
समन्वित कार्यक्रम – विक्रम साराभाई स्‍मतिदिन – ले. शैलेश माळोदे सा.क. सुमीत सुर्यवंशी (आकाशवाणी – नाशिक)
स.10.55,सायं.7.55
मन की बात – मा.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेशी साधलेला मुक्‍त संवाद आणि  त्‍याचा मराठी अनुवाद  
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – मंगेश पाडगावकर स्‍मृतीदिना निमित्‍त रूपक ‘’ शुभ्र आनंदाच्‍या लाटा’’ लेखन – डॉ. सुलभा दुसाने – सा.क. गौरी लागू  
दु.1.00 वा.
विशेष गीतगंगा – मान्‍यवरांच्‍या पसंतीची गाणी आणि  आठवणी – विशेष सहभाग – अभिनेते सुनिल बर्वे
दु.2.00 वा.
बालोद्यान – एक होता कार्व्‍हर नाट्यमालिकेचा 12 वा भाग
सायं.5.30 वा.
युववाणी – शब्‍दगंध – सा.क. प्रियंका ढवळे
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – खंडोबाची गाणी – भागिनाथ राहींज आणि सहकारी
सायं.6.30 वा.
हिंदी गझल – दिव्‍या चाफडकर
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – नेहा वैशंपायन
रा.9.30 वा.
रविवासरीय संगीत सभा – भास्‍कर दास – बासरी वादन

Tuesday, 25 December 2018

378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 28/12/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.40,1.45 वा.  
उत्‍तम शेती – पाणीबचतीसाठी मलिचंग पेपरचा वापर
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – गॅस्‍ट्रो - डॉ. संपदा तांबोळकर
स.6.50 व दु. 1.55
नातं निसर्गाशी – शेतक-यासाठी वनविभागाच्‍या योजना – रंगनाथ नाइकडे
स.8.45. वा.
गीर्वाणभारती – ग्रंथपरीचय मालेत अर्थवेदाचा परीचय – डॉ. मुग्‍धा गाडगीळ
दु.12.00वा.
स्‍नेहबंध – ‘’घर तिघांचं हवं’’ ले.रत्‍नाकर मतकरी –सा.क. गौरी लागू, ठुमरीरंग – सा.क. संज्ञा कुलकर्णी
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – स्‍तुती डे – सरोद वादन
सायं.5.30 वा.
युववाणी – ‘खरं सुख’ गीतांवर आधारित कार्यक्रम – लेखन आणि सा.कर्ती सलोनी बगाडे
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – साई प्रसाद तोरो
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना – लाईव्‍ह, सोयाबीनपासून दूध निर्मिती – माहिती – पद्माकर देशपांडे, वा.स्‍वर – सोनाली गोगले
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत –  युगंधरा पाटील – अभंग
रा.9.30 वा.
संवाद – (राज्‍यस्‍तरीय) – ‘ साहित्‍याचा सेतू’ ज्‍येष्‍ठ साहित्यिक प्रा.केशव मिश्रा यांची प्रा.बैजनाथ महाजन यांनी घेतलेली मुलाखत
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – उ.राशीद खान – गायन