Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Friday, 31 May 2019


378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 04/06/2019 चे विशेष कार्यक्रम
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय गायन – आादित्‍य सुतार – बासरी
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍टे ट्युनड् :फ्रेश गप्‍पा – रिफ्रेशिंग गाणी – सा.क. रूचिरा पालकर
सायं.6.30 वा.
विज्ञान जगत – पावसाच विज्ञान संकलन/निवेदन – जगदीशराव
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना, चारसुत्री भात लागवड - माहिती – डॉ.नरेंद्र काशिद, उद्याच्‍या जागतिक पर्यावरण दिनाच्‍या अनुषंगानं पर्यावरण प्रेमी – डॉ.महेंद्र  घागरे यांची मुलाखत


378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 03/06/2019 चे विशेष कार्यक्रम
स.8.45 वा.
परिक्रमा – शून्‍य कचरा या संकल्‍पने विषयी कौस्‍तुभ ताम्‍हणकर यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुालखत
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.आनंद बदामीकर – तबला वादन
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – दिलीप सोपान गायकवाड आणि सहकारी
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – अळींबीचे आहारातील महत्‍व – माहिती – डॉ.अनिल गायकवाड,पशूंमधील संसर्गजन्‍य रोग आणि उपाय – माहिती – डॉ.शैलेश केंडे 
रा.9.30 वा.
नाटक – रविंद्रनाथांच्‍या सहवासात – मालिकेचा पहिला भाग – मूळ लेखन – मैत्रेय देवी मराठी अनुवाद – विलास गिते - सा.कर्त्‍या – गौरी लागू

Thursday, 30 May 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक  01/06/2019 चे विशेष कार्यक्रम
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – बबन शिंदे – सुंद्रीवादन
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा –विशेष सहभाग –       - सादरकर्ते – संजय भुजबळ
दु..12.00 वा.
स्‍नेहबंध– (ग्रामीण) – लोकधारा – लोकसंगीतावर आधारित कार्यक्रम – गुरूप्रसाद नानिवडेकर यांनी सादर केलेला गण,कटाव आणि पोवाडा
दु.1.00 वा.
फोन इन लोभ असावा – सा.क. सिध्‍दार्थ बेंद्रे
दु.2.30 वा.
बालोद्यान – 900 कि.मी.सायकलिंग केलेल्‍या विराज शहा या छोटया मित्राची मुलाखत
सायं.5.30 वा.
युववाणी – हॉटेल मॅनेजमेंटच्‍या शिक्षणासाठी फ्रान्‍यमध्‍ये आलेल्‍या अनुभवांविषयी श्रीधर गव्‍हाणे यांच्‍याशी बातचित
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – काशीनाथ दिवेकर आणि सहकारी
सायं.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – नागनाथ आडगावकर  
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – बार्डो मिश्रण – एक प्रभावी रोग नियंत्रक आणि उपाय- माहिती – डॉ.भास्‍कर गोपीनाथ बारहाते, म्‍हशींमधील  वंधत्‍वाची कारणे आणि उपाय – माहिती – डॉ.बाबूराव रमेश नरवाडे - ्‍ीीबलल महिलांनी
रा.9.30 वा.
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – संदीप आपटे – सतार वादन


378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 02/06/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – आहारातून आरोग्‍याकडे –आर्चिस सुनीती विनय
स.8.45 वा.
स्‍वरचित्र – गीत – मंगेश पाडगांवकर, संगीत – सुरेश गुजर,  गायक – अनुराधा मराठे आणि श्रीकांत पारगांवकर
स.9.30 वा.
विज्ञान प्रसार नवी दिल्‍ली आणि आकाशवाणी यांची सहनिर्मिती असलेली विज्ञान मालिका – झळा या लागल्‍या जीवा
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा – विशेष सहभाग –         सादरकर्ते – संजय भुजबळ
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – सखी संवाद- फोन इन कार्यक्रम –  गौरी पत्‍की
दु..1.00 वा.
आपली आवड – सा.क. – सिध्‍दार्थ बेंद्रे
दु.2.30 वा.
बालोद्यान – ओळख सैन्‍यदलाची या मालिकेचा चौथा भाग
सायं.5.30 वा.
युववाणी – कविकट्टा -
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  -  देवीची गाणी – भीमा महादेव गायकवाड आणि सहकारी 
रा.7.15 वा.
माझे घर माझे शेत – सा.क.ज्ञानेश्‍वरबुवा कपलाने – आख्‍यान विषय – पर्यावरण दिनाच्‍या अनुषंगाने
रा.9.30 वा.
रविवासरीय संगीत सभा – मुतुस्‍वामी दीक्षितर कंपोझिशन बाय कन्‍हंगड टी.पी.श्रीनिवासन – गायन

Wednesday, 29 May 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 31/05/2019 चे विशेष कार्यक्रम
.6.40,1.45 वा. 
उत्‍तम शेती – मूग लागवड
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य  -  जागतीक तंबाखु सेवन विरोधी दिना निमित्‍त डॉ.ज्ञानेश्‍वर मोटे यांचं भाषण
स.6.50 व दु.1.55
नातं निसर्गाशी – भारतातल्‍या प्राचीन पाणी व्‍यवस्‍थापन पध्‍दती – डॉ.अजित वर्तक
स.8.45 वा.
गीर्वाणभारती – माझ्या संस्‍कृतीविषयक प्रेरणा – कमलाकर गणपुले, सास मंजुला को किसा – संस्‍कृत कथा – म.दि.कोल्‍हटकर
.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – हेमंत पेंडसे – गायन
स.12.00 वा.
स्‍नेहबंध – कथांतर – शंभर मी – ले - श्‍याम  मनोहर सा.क. गौरी लागू
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – अश्विनी पुरोहित
सायं.5.30 वा.
युववाणी – भरतनाट्यम् नृत्‍यांगणा रमा क्षीरसागर हिच्‍याशी दिशा जोशी हिनं केलेली बातचित
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  - भेदिक – लहूदादा कदम आणि सहकारी
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – स्‍वराली आळवणी
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सुचना – लाईव्‍ह , शेती व्‍यवसायाचं उत्‍पन्‍न दुप्‍पट करण्‍यासाठी शेती पध्‍दतीचं महत्‍व डॉ.जितेंद्र दोरगे यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत कचो
रा. 8.15 वा.
समन्वित कार्यक्रम – तंबाखू सेवन विरोधी दिन – तंबाखूला लाव चुना हा विचार झाला जुना – डॉ.सत्‍येंद्र धबडगावकर यांची मुलाखत (आकाशवाणी – बीड)
रा.10.00 वा.
हिंदी कार्यक्रम कलश – जलवायु परिवर्तन और हम – वार्ता – विहंग सालगर
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – रघुनंदन पणशीकर – गायन