Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Tuesday, 26 February 2013


378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार  दिनांक 27.2.2013  चे विशेष कार्यक्रम

स. 5.55 वा.
प्रा.का. – ‘ ‘ श्री ब्रम्‍हचैतन्‍य महाराज गोंदवलेकर यांचे प्रवचन’’
स. 6.40 वा.
आपले आरोग्‍य -
स. 6.45  व
दु. 1.55 वा.
नातं निसर्गाशी – जगातील उद्यानं अजित पेंडसे
स. 8. 40 वा.
पुणे आकाशवाणीच्‍या  हीरक महोत्‍सवी वर्षा निमित्‍त संग्रहित ध्‍वनिमुद्रणावर आधारित कार्यक्रम ‘ साठा उत्‍तरांची कहाणी’ –
सा.क. –  अंजली लाळे
स. 9. 10 वा.
युववाणी – आकाशवाणी संगीत स्‍पर्धा  2012 मधील पुरस्‍कार प्राप्‍त कलाकारांशी बातचित आणि गायन‍ वादन – ऋतुजा घोटगे, जान्‍हवी फणसळकर
स. 10. 30 वा.
‘’ मुक्‍तीपत्रे’’
दु. 12.00 वा.
महक
दु. 12.30 वा.
स्‍नेहबंध – नाटक 2. निसिम बेडेकर – जपानी कथा
दु. 2. 30 वा.
शारदा संगीत प्रकाश नारायण संत याच्‍या साहित्‍यातील ‘ लंपन’  या  व्‍यक्तिरेखे विषयी मालिका – नभोनाटय रूपांतर – सचिन कुंडलकर, संगीत – श्रीरंग उमराणी, सा.क. – प्रतिमा कुलकर्णी
सा. 6. 15. वा.
लोकसंगीत – गोंधळ गीते ‘ लक्ष्‍मण विष्‍णू शिंदे  आणि सहकारी
सा. 6. 30. वा.
चालूजमाना – लेखन – शरद भोसले
सा. 7. 30. वा.
माझे घर माझे शेत – जनावरांतील लाळया खुरकत – माहिती – डॉ. बी.एन. अंबोरे
रा.. 8. 15 . वा.
कुसुमाग्रज जन्‍मदिनानिमित्‍त  समन्वित कार्यक्रम – ‘ कुसुमांजली’ – संगीत रूपक ले – अजित आचार्य, संगीत –  अभिजीत लिमये
रा. 9.30 . वा.
‘ महाराष्‍़ट्राचे   शिल्‍पकार यशवंतराव चव्‍हाण यांच्‍या   कृष्‍णाकाठ  या आत्‍मकथनांच क्रमश : वाचन
रा . 10.00 . वा.
फोन इन आपली आवड – सा. क. – डॉ. प्रतिमा जगताप











378 अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 28.2.2013 चे विशेष कार्यक्रम

स. 5.55 वा.
प्रा.का. – ‘ ‘ श्री ब्रम्‍हचैतन्‍य महाराज गोंदवलेकर यांचे प्रवचन’’
स. 6.40 वा.
आपले आरोग्‍य - केमोथेरपी – डॉ. चेतन देशमुख
स. 6.45  व
दु. 1.55 वा.
नातं निसर्गाशी – जगातील उद्यानं अजित पेंडसे
स. 8. 40 वा.
व्‍यक्तिवेध – पद़मश्री पुरस्‍काराने सन्‍मानित मिलींद कांबळे यांची विनया मेहेंदळे यांनी घेतलेली मुलाखत
स. 9. 10 वा.
युववाणी – ‘ जाणीव बौध्‍दिक संपदेची’ – विज्ञानातील पेटंट मिळवणारे पुण्‍यातले आदित्‍य  जोशी आणि अंकिता नगरकर , व्‍योम केळकर यांच्‍याशी बातचित 
स. 10. 00 व.
रा. 10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पल्लवी पोटे – गायन
स. 11. 00 वा.
नभोनाटय मालिका ‘ मुक्तिपत्रे ‘
स. 11. 30 वा.
केंद्रिय अर्थमंत्री संसदेत सादर करत असलेल्‍या अर्थसंकल्‍पाचे थेट प्रसारण
सा. 6. 15. वा.
लोकसंगीत – भेदिक – धुळा अंतु शेंडगे आणि सहकारी 
सा. 6. 30. वा.
श्रमिक जगत – इंद्रधनुष्‍़य : सादरकर्त्‍या - प्रतिभा भोळे  आणि सहकारी
सा. 7. 30. वा.
माझे घर माझे शेत – शेततळे – बबनराव केशव पायमोडे
रा.. 8. 15 . वा.
राष्‍ट्रीय विज्ञान दिनानिमित्‍त विशेष कार्यक्रम –
 ले. सचिन लाडोळे,
सादरकर्ते – मनोहर पवनीकर
रा. 9.30 . वा.
‘ महाराष्‍़ट्राचे   शिल्‍पकार यशवंतराव चव्‍हाण यांच्‍या   कृष्‍णाकाठ  या आत्‍मकथनांच क्रमश : वाचन

Friday, 22 February 2013

378 अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 25.2.2013 चे विशेष कार्यक्रम
.5.55 वा.
प्रा.का. - ''श्री ब्रम्हचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे प्रवचन''
.6.40 वा.
आपले आरोग्य - एडस्विषयी माहिती - डॉ. अरूण रिसबूड



.6.45 वा.
दु. 1.55
नातं निसर्गाशी - पानांमधील रंग बदल - डॉ. राधिका बेहरे
.8.40 वा.
''हरित भविष्याकडे'' - पर्यावरण चळवळीच्या अर्धशताब्दीनिमित्त, पर्यावरण विषयांचा वेध घेणाऱ्या मालिकेचा चौथा  भाग/तज्ञ - पांडुरंग शितोळे , लेखन-दिलीप कुलकर्णी  सा.कर्त्या - गौरी लागू

. 9.10 वा.
युववाणी - शब्दगंध- काव्य आणि संगीतावार आधारित कार्यक्रम - सा..- नितीन वाघ
. 9.30 वा.
दु. 1.50 ते 5.00 किंवा खेळसंपेपर्यंत
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान चेन्नई इथं खेळल्या जात असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यांच्या चौथ्या  दिवशींच्या खेळाचं हिंदी आणि इंग्रजीतून प्रत्यक्षवर्णन



सा.6.15 वा.
लोकसंगीत - संगीत भजन - विष्णूपंत मुरलीधर पाचपुते आणि सहकारी
सा.6.30 वा.
श्रमिक जगत - महिला कामगार आणि आरोग्य - डॉ. मुक्ता उमरजी यांची मुलाखत
सा.7.30 वा.
माझे घर माझे शेत - 1. निघोज  परिसरात राबविलेल्या कृषि योजना -  तारकराम सिताराम झावरे
रा.8.15 वा.
लोभ असावा - सा.. - डॉ. प्रतिमा जगताप
रा.9.30 वा.
महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या कृष्णाकाठ या आत्मकथनाचं  क्रमशः वाचन

रा. 10.00 वा.
नाटक - बिदागी - ले. अविनाश हळबे
रा. 10.30 वा.
आलाप - हरिशचंद्र गवारे - गायन

Tuesday, 19 February 2013

We are proud of our Listeners


Meet Mr & Mrs. Mohan Sheth Katdhare located at Shir Village near Guhagar, Dist. Ratnagiri at 17°28' 59.50"N 73°11' 24.50"E at an average 10 Meters MSL


He is listening to AIR Pune FM 101 MHz Vividh Bharati services at an aerial distance of 154 Kms. from Sinhgad where our transmitter is located.

Previously when we were operating on 2 X 3 KW FM Transmitter GCEL make, he was unable to tune in clearly at such a far distance.

His passion to listen to radio took him to an antenna & booster manufacturing company in Pune.
He got designed one booster & an antenna 30 Feet high to serve his purpose.
Once we upgraded our transmitter to 10 KW Rohde & Schwarz he immediately called upon Control Room in Pune asking about the modification we had done to the transmitting system, as he no longer required an antenna and a booster. 

His enthusiasm can be judged at this age also from the fact that he called control room AIR Pune, asking for guidance while standing in the shop in Colorado for purchasing the radio receiver, after which he purchased GRUNDIG receiver at the cost of 60 US Dollars.
AIR Pune team comprising Patange (SEA), Hoshing (EA), Sonawane (Tech), Raut (Helper) visited Shri Katdhare’s Village when they were on Field Strength Survey Tour of AM & FM towards Ratnagiri, & were pleased to see him. 

Till that time they were unaware of the fact that he is the same person who had called upon Control room at various times. They had even forgotten his name, only the link they had, was his phone no. stored in one of their team members mobile.

They were surprised to hear from him about the existing & upcoming DRM transmissions by All India Radio. 

Now he is searching for the best DRM Receiver in the global market . 

Hats off to you sir from AIR Pune Team.

Contributed by Yogesh Hoshing EA AIR PUNE
email : yo_ho@rediffmail.com

Friday, 15 February 2013

Sanskrit Programme Geervanbhaarati

उद्या रविवारी १७ फ़ेब्रुवारी रोजी गीर्वाणभारती कार्यक्रमात संस्कृत साहित्यातील महान व्यक्तिरेखा शोकमग्ना  जानकीची कथा प्रसारित होणार आहे .नक्की ऐका जानकीची कथा उद्या सकाळी १० वाजता.
                          सादरकर्त्या --नीलिमा पटवर्धन



आपल्या कार्यक्रमाविषयीच्या प्रतिक्रिया नक्की कळवा.

Bhavaanjali

उद्या रविवारी १७ फ़ेब्रुवारी रोजी भावांजली कार्यक्रमात आद्य शंकराचार्य रचित महागणेशपंचरत्न स्तोत्राचा भावार्थ प्रसारित होणार आहे. नक्की ऐका भावांजली उद्या सकाळी ६ वाजून १० मिनिटांनी.


     


                         स्तोत्रागायन --मधुसूदन कानेटकर
                         निरूपण --सुनीला गोंधळेकर
                         सादरकर्त्या --नीलिमा पटवर्धन
                         

Saturday, 9 February 2013

data entry operter


àgma ^maVr
AmH$medmUr : nwUo
àmXo{eH$ d¥Îm{d^mJ
AmH$medmUr nwUo H|$ÐmÀ¶m àmXo{eH$ d¥Îm {d^mJmV’}$ h§Jm‘r S>oQ>m EÝQ´>r Am°naoQ>a (मराठी - इंग्रजी ) gyMrgmR>r AO© ‘mJdʶmV ¶oV AmhoV.˶mgmR>r H$m°å߶wQ>ada Q>m¶qnJ Q>oñQ> KoʶmV ¶oB©b nmÌ C‘oXdmam§Zm Amdí¶H$Vm Agob ˶m à‘mUo H$m‘ H$aʶmMr g§Yr {Xbr OmB©b. ¶m gyMrgmR>r ñWm{ZH$ C‘oXdmam§MmM {dMma H$aʶmV ¶oB©b.
                           
nmÌVm :- C‘oXdma 12 dr CÎmrU© Amdí¶H$. ˶mMo d¶ AO© ñdrH$maʶmÀ¶m eodQ>À¶m VmaIobm 18 df} nyU© Vo 40 df} ¶m Xaå¶mZ Agmd§. C‘oXdmambm H$m°å߶wQ>aMo kmZ Amdí¶H$ Amho.(B§Q>aZoQ>,AnbmoS>tJ, S>mD$ZbmoS>tJ,Am°{S>Amo,Q>oñ³Q> ’$mB©b,B˶mXr) H$m°å߶wQ>ada ‘amR>r Am{U B§J«Or Q>m¶qnJ ñnrS> {‘{ZQ>mbm 30 à{V eãX Amdí¶H$. H$m°å߶wQ>ada Q>m¶qnJ Q>oñQ nmg Pmboë¶m C‘oXdmam§ZmM A§{V‘ {ZdS>rgmR>r ‘wbmIVrbm ~mob{dʶmV ¶oB©b.
¶m narjogmR>r gd©gmYmaU C‘oXdmam§gmR>r 200/- é. Am{U BVa ‘mJmg JQ>mVë¶m Am{U AZwgw{MV OmVr Am{U O‘mVrÀ¶m C‘oXdmam§gmR>r 50/- é.ewëH$ Amho. ho ewëH$ {dZmnaVmdm AgyZ Vo Prasar Bharati (BCI) All India Radio Pune.  ¶m§À¶m ZmdmZo H$mT>boë¶m ~±H$ S´>mâQ> Ûmam ^amd¶mdo Amho. AOm©gmo~V d¶,AZw^d Am{U {ejUmg§X^m©Vë¶m Amdí¶H$ H$mJXnÌm§À¶m àVr~amo~a ewëH$ ^aë¶mMm S´>mâQ> OmoS>mdm.ewëH$mV gdbV KoVbr Agob Va ˶mgmR>r g§~§{YV ‘mJmg àdJm©À¶m à‘mUnÌmMr gmjm§{H$V àV OmoS>mdr. AOm©‘ܶo BVa Vnerbmgh g§nH$m©gmR>r XÿaÜdZr/^«‘UÜdZr H«$‘m§H$ Úmdm. AOm©À¶m {b’$mâ¶mda h§Jm‘r S>oQ>m EÝQ´>r Am°naoQ>a (मराठी - इंग्रजी ) gyMrgmR>r  Agm ñnï> C„oI H$amdm.
AOm©Mm Z‘wZm H$m¶m©b¶rZ H$m‘H$mOmÀ¶m doioV Imobr Z§. 205 CnbãY Amho.

AO© pñdH$maʶmMr A§{V‘ VmarI :- 26 ’o$~«wdmar 2013
AO© nmR>{dʶmMm nÎmm:- d¥V{d^mJ à‘wI, AmH$medmUr nwUo H|$Ð, {edmOrZJa, nwUo 411005.

                                                                  àmXo{eH$ d¥Îm{d^mJ à‘wI
                                          AmH$medmUr : nwUo




Tuesday, 5 February 2013




               रॅचेल कार्सनचं Silent Spring  हे पुस्तक आलं आणि 
अमेरिका हादरून गेली.  
किटकनाशकांनी माजवलेला हाःहाकार पुढे आला.  
या सगळयावर बंदी आणण्याची मागणी झाली
                          Silent Spring  या पुस्तकाला 50 वर्ष झाली तशीच 
पर्यावरण चळवळीलाही !  या निमित्तानं 
आकाशवाणी पुणे केंद्रावरून मालिका प्रसारित होत आहे.

''हरित भविष्याकडे''

दि. 4/2/2013 पासून  दर सोमवारी 8 वा 40 मि.

लेखन- दिलिप कुलकर्णी
-  तज्ञसहभाग  
डॉ. माधव गाडगीळ, प्रकाश गोळे, पांडुरंग शितोळे, मिलिंद बोकिल,
संतोष गोंधळेकर, गिरीश अभ्यंकर, डॉ. रमेश पानसे, सुनीती सु.,
डॉ. संजीवनी कुलकर्णी, इत्यादी.
पर्यावरण विषयक श्राव्यअंक असं कार्यक्रमाचं स्वरूप आहेतज्ञाची मुलाखत, हरित चळवळीचे लेखक,
त्यांचं साहित्य, पर्यावरण संकल्पना - असं सगळच यात आहे.