रॅचेल कार्सनचं Silent Spring हे
पुस्तक आलं आणि
अमेरिका हादरून गेली.
किटकनाशकांनी माजवलेला हाःहाकार पुढे
आला.
या सगळयावर बंदी
आणण्याची मागणी झाली.
Silent Spring या पुस्तकाला 50 वर्ष झाली तशीच
पर्यावरण
चळवळीलाही ! या निमित्तानं
आकाशवाणी पुणे केंद्रावरून मालिका प्रसारित होत आहे.
''हरित भविष्याकडे''
दि. 4/2/2013 पासून दर सोमवारी 8 वा 40 मि.
लेखन- दिलिप कुलकर्णी
- तज्ञसहभाग
–
डॉ. माधव गाडगीळ,
प्रकाश गोळे, पांडुरंग शितोळे, मिलिंद बोकिल,
संतोष गोंधळेकर, गिरीश अभ्यंकर,
डॉ. रमेश पानसे, सुनीती सु.र,
डॉ. संजीवनी कुलकर्णी,
इत्यादी.
पर्यावरण विषयक श्राव्यअंक असं
कार्यक्रमाचं स्वरूप आहे. तज्ञाची मुलाखत, हरित चळवळीचे लेखक,
त्यांचं साहित्य, पर्यावरण संकल्पना
- असं सगळच यात आहे.
No comments:
Post a Comment