378
अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 27.2.2013 चे विशेष कार्यक्रम
स.
5.55 वा.
|
प्रा.का.
– ‘ ‘ श्री ब्रम्हचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे प्रवचन’’
|
स.
6.40 वा.
|
आपले
आरोग्य -
|
स.
6.45 व
दु.
1.55 वा.
|
नातं निसर्गाशी – जगातील
उद्यानं अजित पेंडसे
|
स. 8. 40
वा.
|
पुणे
आकाशवाणीच्या हीरक महोत्सवी वर्षा
निमित्त संग्रहित ध्वनिमुद्रणावर आधारित कार्यक्रम ‘ साठा उत्तरांची कहाणी’ –
सा.क. – अंजली लाळे
|
स. 9. 10 वा.
|
युववाणी – आकाशवाणी संगीत
स्पर्धा 2012 मधील पुरस्कार प्राप्त
कलाकारांशी बातचित आणि गायन वादन – ऋतुजा घोटगे, जान्हवी फणसळकर
|
स. 10. 30
वा.
|
‘’ मुक्तीपत्रे’’
|
दु.
12.00 वा.
|
महक
|
दु.
12.30 वा.
|
स्नेहबंध
– नाटक 2. निसिम बेडेकर – जपानी कथा
|
दु.
2. 30 वा.
|
शारदा संगीत प्रकाश नारायण
संत याच्या साहित्यातील ‘ लंपन’
या व्यक्तिरेखे विषयी मालिका –
नभोनाटय रूपांतर – सचिन कुंडलकर, संगीत – श्रीरंग उमराणी, सा.क. – प्रतिमा
कुलकर्णी
|
सा. 6.
15. वा.
|
लोकसंगीत –
गोंधळ गीते ‘ लक्ष्मण विष्णू शिंदे
आणि सहकारी
|
सा.
6. 30. वा.
|
चालूजमाना
– लेखन – शरद भोसले
|
सा.
7. 30. वा.
|
माझे घर
माझे शेत – जनावरांतील लाळया खुरकत – माहिती – डॉ. बी.एन. अंबोरे
|
रा..
8. 15 . वा.
|
कुसुमाग्रज जन्मदिनानिमित्त समन्वित कार्यक्रम – ‘ कुसुमांजली’ – संगीत
रूपक ले – अजित आचार्य, संगीत – अभिजीत
लिमये
|
रा.
9.30 . वा.
|
‘ महाराष़्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या कृष्णाकाठ
या आत्मकथनांच क्रमश : वाचन
|
रा
. 10.00 . वा.
|
फोन इन
आपली आवड – सा. क. – डॉ. प्रतिमा जगताप
|
378
अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 28.2.2013 चे विशेष कार्यक्रम
स.
5.55 वा.
|
प्रा.का.
– ‘ ‘ श्री ब्रम्हचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे प्रवचन’’
|
स.
6.40 वा.
|
आपले
आरोग्य - केमोथेरपी – डॉ. चेतन देशमुख
|
स.
6.45 व
दु.
1.55 वा.
|
नातं निसर्गाशी – जगातील
उद्यानं अजित पेंडसे
|
स. 8. 40
वा.
|
व्यक्तिवेध
– पद़मश्री पुरस्काराने सन्मानित मिलींद कांबळे यांची विनया मेहेंदळे यांनी
घेतलेली मुलाखत
|
स. 9. 10 वा.
|
युववाणी – ‘ जाणीव बौध्दिक
संपदेची’ – विज्ञानातील पेटंट मिळवणारे पुण्यातले आदित्य जोशी आणि अंकिता नगरकर , व्योम केळकर यांच्याशी
बातचित
|
स. 10. 00
व.
रा. 10.30
वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत – पल्लवी पोटे – गायन
|
स.
11. 00 वा.
|
नभोनाटय मालिका ‘
मुक्तिपत्रे ‘
|
स.
11. 30 वा.
|
केंद्रिय
अर्थमंत्री संसदेत सादर करत असलेल्या अर्थसंकल्पाचे थेट प्रसारण
|
सा. 6. 15. वा.
|
लोकसंगीत – भेदिक – धुळा
अंतु शेंडगे आणि सहकारी
|
सा.
6. 30. वा.
|
श्रमिक
जगत – इंद्रधनुष़्य : सादरकर्त्या - प्रतिभा भोळे आणि सहकारी
|
सा.
7. 30. वा.
|
माझे घर माझे शेत – शेततळे –
बबनराव केशव पायमोडे
|
रा..
8. 15 . वा.
|
राष्ट्रीय
विज्ञान दिनानिमित्त विशेष कार्यक्रम –
ले. सचिन लाडोळे,
सादरकर्ते
– मनोहर पवनीकर
|
रा.
9.30 . वा.
|
‘ महाराष़्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या कृष्णाकाठ
या आत्मकथनांच क्रमश : वाचन
|
MANY MANY THANKS AIR
ReplyDelete