378 अंश 7.8 मीटर्स वर सोमवार
दिनांक 25.2.2013 चे विशेष कार्यक्रम
स.5.55 वा.
|
प्रा.का.
- ''श्री ब्रम्हचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे प्रवचन''
|
स.6.40 वा.
|
आपले आरोग्य - एडस्विषयी माहिती - डॉ. अरूण रिसबूड
|
स.6.45 वा.
दु. 1.55
|
नातं निसर्गाशी - पानांमधील रंग बदल - डॉ. राधिका बेहरे
|
स.8.40 वा.
|
''हरित
भविष्याकडे'' - पर्यावरण चळवळीच्या अर्धशताब्दीनिमित्त,
पर्यावरण विषयांचा वेध घेणाऱ्या मालिकेचा चौथा भाग/तज्ञ
- पांडुरंग शितोळे , लेखन-दिलीप कुलकर्णी सा.कर्त्या - गौरी लागू
|
स. 9.10 वा.
|
युववाणी - शब्दगंध-
काव्य आणि संगीतावार आधारित कार्यक्रम - सा.क.- नितीन वाघ
|
स. 9.30 वा.
दु. 1.50 ते 5.00 किंवा खेळसंपेपर्यंत
|
भारत आणि ऑस्ट्रेलिया
दरम्यान चेन्नई इथं खेळल्या जात असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यांच्या चौथ्या दिवशींच्या खेळाचं हिंदी आणि इंग्रजीतून
प्रत्यक्षवर्णन
|
सा.6.15 वा.
|
लोकसंगीत - संगीत
भजन - विष्णूपंत मुरलीधर पाचपुते आणि सहकारी
|
सा.6.30 वा.
|
श्रमिक जगत - महिला
कामगार आणि आरोग्य - डॉ. मुक्ता उमरजी
यांची मुलाखत
|
सा.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत - 1. निघोज परिसरात राबविलेल्या कृषि योजना
- तारकराम सिताराम झावरे
|
रा.8.15 वा.
|
लोभ असावा - सा.क. - डॉ. प्रतिमा जगताप
|
रा.9.30 वा.
|
महाराष्ट्राचे शिल्पकार
यशवंतराव चव्हाण यांच्या कृष्णाकाठ या आत्मकथनाचं क्रमशः वाचन
|
रा. 10.00 वा.
|
नाटक - बिदागी
- ले. अविनाश हळबे
|
रा. 10.30 वा.
|
आलाप - हरिशचंद्र
गवारे - गायन
|
No comments:
Post a Comment