378
अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 27/03/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.45
वा.
|
आपले
आरोग्य - मधुमेह आणि डोळा – डॉ यशश्री
जोग
|
स.8.45
वा.
|
पेालिस दलाने जनतेसाठी घेतलेले पुढाकार या
विषयी पुण्याचे पोलिस आयुक्त डॉ के. व्यंकटेशम् यांची मृदुला घोडके यांनी
घेतलेली मुलाखत
|
स.11.00वा.
|
संग्रहातील
कार्यक्रम - पाऊलखुणा – पं.कुमार गंधर्व
यांची शरदचंद्र चिरमुले यांनी घेतलेली मुलाखत
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – अश्विनी अंबिके यांनी सांगितलेल्या
इस्टंट पिठाच्या रेसिपीज
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी–
1.वैज्ञानिक खेळणी निर्मितीतून विज्ञान प्रसाराचं कार्य करणा-या शिवाजी माने
याच्याशी बातचीत, 2.करिअरच्या नव्या वाट – लेखन/निवेदन – कल्याणी वाघमारे
|
रा.7.30
वा.
|
माझे घर माझे शेत– राष्ट्रपिता
महात्मा गांधी 2018-19 राज्यस्तरीय व्यसनमूक्ती सेवा पुरस्कार प्राप्त
राजेंद्र दत्तात्रय कदम यांची मुलाखत
|
रा.8.15
वा.
|
जागतिक
रंगभूमी दिना निमित्त समन्वित कार्यक्रम – सा.क. सचिन प्रभुणे
|
रा.9.30वा.
|
फोन
इन जनसंवाद – डिजीटल व्यवहार – तज्ञ महेश कुलकर्णी
|
रा.10.00
वा.
|
फोन
इन आपली आवड –सा.क. संजय भुजबळ
|
रा.10.30
वा.
|
आलाप
– शास्त्रीय संगीत – विदुषी मंजिरी आलेगावकर – गायन
|
No comments:
Post a Comment