378
अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक 14/03/2019चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा. व दु.1.45 वा.
|
उत्तम शेती – जल आणि मृद संधारणाची तयारी
|
स.8.45 वा.
|
8 मार्च संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय
महिला दिनाच्या अनुषंगाने जागतिक आणि भारतीय स्त्रीवाद या विषयी सावित्रीबाई
फुले पुणे विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख श्रृती तांबे यांच्याशी
तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत
|
स.11.35 वा.
|
सुरेश भट स्मृति
दिना निमित्त समन्वित कार्यक्रम – सा.क. प्रकाश आत्राम
|
दु.12.00वा.
|
स्नेहबंध–
चांगला स्पर्श-नकोसा स्पर्श या विषयी चर्चा – डॉ शुभदा जठार,
सायली
सहस्त्रबुद्धे आणि गौरी लागू
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत–
संगीत भजन – काशीनाथ दिवेकर आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत – कामागार
महिलांनी आरोग्याची घ्यायची काळजी – भाषण – डॉ श्रुती वैद्य
|
रा.7.15 वा.
|
माझे
घर माझं शेत – 1.ऊसावरील किडींचे व्यवस्थापन – माहिती – डॉ किरणकुमार ओंबसे,
2.सुरू
ऊसात आंतरमशागतीचे महत्व – माहिती – डॉ सुभाष कचरू घोडके
|
रा.8.15 वा.
|
दादा कोंडके स्मृति दिना निमित्त समन्वित कार्यक्रम
– आला महाराजा – ले.डॉ मिलिंद दुसाने, सा.क. दीपक
केसावलेकर
|
रा.9.30 वा.
|
नाटक
– शिक्षा – मूळ कथा – रविंद्रनाथ टागोर, रूपांतर
– आशा साठे
|
रा.10.00 वा.
|
आपली आवड – सा.क. संजय भुजबळ
|
No comments:
Post a Comment