378
अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 17/03/2019
चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य - ताण-तणावाच
नियोजन – डॉ संजय वाटवे
|
स.7.40
वा.
|
सुप्रभात – सा.क. प्रसाद कुलकर्णी
|
स.11.30
वा.
|
विशेष
गीतगंगा –विशेष सहभाग - अभिनेता, निर्माता दिग्दर्शक
महेश कोठारे - सादरकर्ते – संजय भुजबळ
|
दु.12.00
वा.
|
स्नेहबंध – सखी संवाद- फोन इन कार्यक्रम –सा.क. संज्ञा कुलकर्णी
|
दु..1.00
वा.
|
आपली
आवड – सा.क. सिद्धार्थ बेंद्रे
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी–
शब्धगंध - सा. क. रूचिरा पालकर ,2. सायबर सिक्युरिटी आणि
युवक – या विषयी माहिती – संकलन आणि निवेदन – विराज सवाई
|
रा.7.15
वा.
|
किर्तन
– सा.क. चारूदत्त आफळे
|
रा.9.30
वा.
|
रविवासरीय संगीत सभा – गौरव नहार – व्हायोलिन
वादन
|
No comments:
Post a Comment