378
अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 09/03/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम
शेती – मुरघास
|
स.8.45 वा.
|
कौटूंबिक श्रृतिका – जगणं मस्त मजेचं –
ले.अभिजित पेंढारकर, सा.क. गौरी लागू
|
स.11.30 वा.
|
विशेष गीतगंगा –विशेष सहभाग - अभिनेता,
निर्माता दिग्दर्शक महेश कोठारे - सादरकर्ते – संजय भुजबळ
|
दु..12.00 वा.
|
स्नेहबंध– जन जागृतीसाठी सादर केलेली भारूडे-
ले. सुधा कुलकर्णी ,धावपटू भाग्यश्री बीले यांची
मुलाखत
|
दु.1.00 वा.
|
फोन इन लोभ असावा – सादर कर्ता – संजय भुजबळ
|
दु.2.30
वा.
|
बालोद्यान– अस का ? या सदरा मध्ये आंब्या विषयी माहिती, शाळेला चाललो आम्ही हे नाटक
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – भेदीक – निझामभाई कासमभाई शेख आणि
सहकारी
|
सायं.7.30 वा
|
माझे घर माझे शेत - महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या हस्ते
सन्मानीत प्रगतीशील शेतकरी ब्रम्हदेव सरडे यांची मुलाखत
|
रा.9.30 वा.
|
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – 1.संगीता
लाहीरी भट्टाचार्य – उपशास्त्रीयगायन, 2.राम
कुमार मिश्रा – तबला वादन
|
No comments:
Post a Comment