378
अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 29/03/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य - मुलांचा
विकास – डॉ सुनील गोडबोले
|
स.8.45 वा.
|
गीर्वाणभारती – का वार्ता –
संस्कृत विश्वातील घडामोडींवर आधारित भाषण – भावना बाल्टे
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – उदय भवाळकर –
धृपदगायन
|
स.11.00 वा.
|
महफिल-ए-कव्वाली
– सा.क. सिद्धार्थ बेंद्रे
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – 1.ठुमरी रंग – संज्ञा कुलकर्णी, 2. पुस्तक परिचय – स्नेहा अवसरीकर , निता कुलकर्णी
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – युवा गायक आणि संगितकार तुषार
देशपांडे याच्याशी बातचीत
|
सायं.7.15 वा.
|
माझे घर माझे शेत – फळबागांचं उन्हाळ्यातील
व्यवस्थापन – माहिती – भरत टेमकर, प्रसूती नंतर गाई-म्हशींची घ्यावयाची
काळजी – माहिती- डॉ मुकूंद आमले
|
रा.10.00 वा.
|
नवोन्मेष – दि.22/3/19 रोजी आकाशवाणी सभागृहात पार पडलेल्या नवोन्मेष
या सुगम संगीत कार्यक्रमाचा संपादीत ध्वनीमुद्रीत आवृत्ती – सहभाग – वैखरी
ओझरकर, श्रृती वझे, भागवत चव्हाण, साथ संगत – मंगेश करमरकर, सौन्मित्र क्षिरसागर, तुषार दिक्षित, प्रसाद वैद्य, विजय पवार, सा.क. किशोर खडकीकर
|
No comments:
Post a Comment