378
अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक 28/03/2019चे विशेष कार्यक्रम
स.6.40
वा.
|
उत्तम
शेती – सुक्या चा-याची निर्मिती,
साठवणूक,
प्रक्रिया
|
स.8.45
वा.
|
संस्था परिचय या अंतर्गत
महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था पुणे चे अध्यक्ष डॉ गोरक्षनाथ बंडामहाराज देगलूरकर आणि
सहकार्यवाहक डॉ अविनाश श्रीकृष्ण चाफेकर यांच्याशी तेजश्री कांबळे यांनी
केलेली बातचीत
|
स.9.30
वा.
|
आलाप
– शास्त्रीय संगीत – पं.उल्हास बापट – संतूरवादन
|
दु.12.00वा.
|
स्नेहबंध–
1.आधुनिक स्त्री जीवनावर आधारित नाट्यछटा – ले/सा.कर्त्या शिल्पा कुलकर्णी,
2.सुचेता रानडे यांची कथा आनंदवनभुवनी
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी –
स्टे ट्युन्ड् : फ्रेश गप्पा - रिफ्रेशिंग गाणी – सा.क. रूचिरा पालकर
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत–
गोंधळ – सचिन गोविंद काटे आणि सहकारी
|
सायं.6.30
वा.
|
कामगारांसाठी
कार्यक्रम – श्रमिक जगत – व्यवस्थापन शास्त्र आणि कामगार या मालेत परस्परसंबधांच
व्यवस्थापन – भाषण – प्रा.डॉ सचिन सूर्वे
|
रा.7.15 वा.
|
माझे घर माझं शेत – प्रगतीशील शेतकरी – मुलाखत –
सुरेश सस्ते
|
रा.10.30
वा.
|
आलाप
– शास्त्रीय संगीत – पं.विश्वमोहन भट – मोहन वीणा वादन
|
No comments:
Post a Comment