378
अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 24/03/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40
वा.
|
उत्तम शेती – शेततळे योजना
|
स.6.45
वा.
|
आपले आरोग्य
- जागतिक क्षयरोग दिना निमित्त
क्षयरोग या विषयी डॉ राधा संगमनेरकर यांनी सांगितलेली माहिती
|
स.6.50
वा
|
नातं
निसर्गाशी – भूतान एक पर्यावरण पूरक देश – संतोष शिंत्रे
|
स.7.40 वा.
|
सुप्रभात – सा.क. कैलास शिंदे
|
स.11.30 वा.
|
विशेष गीतगंगा –विशेष सहभाग – ज्येष्ठ कवी
अरूण म्हात्रे , सादरकर्ते – संजय भुजबळ
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – सखी संवाद- फोन इन कार्यक्रम –सा.क. संज्ञा कुलकर्णी
|
दु..1.00 वा.
|
आपली आवड – सा.क. संजय भुजबळ
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान
– रंगरेषांची भाषा मालिका – सहभाग – गोपाल नांदुरकर
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी–
शब्धगंध - सा. क. रूचिरा पालकर ,2. सायबर सिक्युरिटी आणि
युवक – या विषयी माहिती – संकलन आणि निवेदन – विराज सवाई,
3.परकीय भाषा शिक्षणातून करिअर – लेखन आणि निवेदन – सुमेधा कुलकर्णी
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत - भेदिक-
निजामभाई शेख आणि सहकारी
|
रा.7.15 वा.
|
किर्तन – सा.क. ज्ञानेश्वर इटोलिकर आणि
सहकारी
|
रा.9.30 वा.
|
सातारा येथे संपन्न झालेल्या 61 वी पुरूषोत्तम
मंगेश लाड स्मृती व्याख्यानमाले अंतर्गत भाषा-बोलीभाषा :वास्तव आणि आव्हानं
या विषयी झालेल्या व्याख्यानाचा उत्तरार्ध
– वक्ते- भारत भाषा सर्वेक्षणचे अध्यक्ष डॉ गणेश देवी, अध्यक्ष :भांडारकर प्राच्य संशोधन मंदीराचे मानद सचिव डॉ श्रीकांत
बहुलकर
|
No comments:
Post a Comment