378
अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 20/04/2019 चे विशेष कार्यक्रम
स.
6.45 वा.
|
आपले आरोग्य - मधुमेहींची
जीवन पद्धती – डॉ वासुदेव रायते
|
स.9.30
वा.
|
आलाप –शास्त्रीय संगीत – अपर्णा गुरव –
गायन
|
स.11.30
वा.
|
विशेष
गीतगंगा –सादरकर्ते – संजय भुजबळ
|
दु..12.00
वा.
|
स्नेहबंध– चैतन्य बचत गटाच्या महिलांनी सादर
केलेला कार्यक्रम
|
दु.1.00
वा.
|
फोन
इन लोभ असावा – सा.क. गौरी लागू
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान– एस.एन.बी.पी इंटरनॅशनल स्कुलच्या
विद्यार्थ्यांनी गुड फ्रायडेच्या अनुषंगाने सादर केलेला कार्यक्रम
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत
– भेदिक – भाऊसाहेब लक्ष्मण भांड आणि सहकारी
|
सायं.6.30
वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत - पं.डी.आर.पर्वतीकर – दत्तात्रेय वीणा वादन
– गायन
|
रा.9.30
वा.
|
अखिल
भारतीय संगीताचा कार्यक्रम – पं.हर शंकर बंडोपाध्याय – गायन
|
No comments:
Post a Comment