378
अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 28/04/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य - माता
बालसंगोपन – डॉ. अर्चना संगमनेरकर
|
स.11.30 वा.
|
विशेष गीतगंगा – विशेष सहभाग –
सादरकर्ते – संजय
भुजबळ
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी– 29 एप्रिल या
जागतिक नृत्य दिनानिमित्त नृत्यांगणा सोनल पेंडसे,अवनी गद्रे
राधिका मुळे आणि स्वरदा अनगळ कुलकर्णी यांच्याशी दिशा देशपांडे हिनं केलेली बातचीत
|
सायं. 6.30 वा.
|
हिंदी गझल – डॉ.सुप्रीया गाडेकर
|
रा.7.15 वा.
|
माझे घर माझे शेत – सांप्रदायिक
किर्तन – सा.क. ज्ञानेश्वर महाराज इटोलीकर आणि सहकारी
|
रा.9.30 वा.
|
रविवासरीय संगीत सभा – राकेशकुमार – बासरी वादन
|
No comments:
Post a Comment