378
अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 10/04/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.45
वा.
|
आपले
आरोग्य - श्रीमंत आणि आनंदी आहार – डॉ शिरीष
पटवर्धन
|
स.11.00वा.
|
संग्रहातील
कार्यक्रम - पाऊलखुणा – ज्येष्ठ संगीतकार राम कदम यांची
डॉ सुरेश वंजारे यांनी घेतलेली मुलाखत
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी–
1.अनाथ मुलं आणि विधवांसाठी कार्य करणा-या अमित जैन याच्याशी बातचीत ,
2.करिअरच्या नव्या वाट – लेखन/निवेदन – कल्याणी
वाघमारे
|
रा.7.30
वा.
|
माझे घर माझे शेत– भात पिकांतील
कमी उत्पादकतेची कारण आणि त्यावरील उपाय – माहिती – डॉ नरेंद्र काशिद
|
रा.8.15
वा.
|
रेल्वे
सप्ताहा निमित्त समन्वितकार्यक्रम – सोनकीचं फुल – लू/सा.क. सुदाम बटुळे
|
रा.9.30वा.
|
सलाम
वर्दी – मेजन जनरल विजय चौगुले यांची वीणा भावे यांनी घेतलेली मुलाखत
|
रा.10.00
वा.
|
फोन
इन आपली आवड –सा.क. प्रसाद कुलकर्णी
|
No comments:
Post a Comment