378
अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक 11/04/2019चे विशेष कार्यक्रम
स. 6.45 वा.
|
आपले आरोग्य – श्रीमंत व्हा आनंदी रहा
– डॉ शिरीष पटवर्धन
|
स.8.45 वा.
|
महात्मा ज्योतिबा फुले जयंती
निमित्त सत्यशोधक समाज या विषयी डॉ श्रद्धा कुंभोजकर यांचं भाषण
|
स.11.35 वा.
|
महात्मा फुले
जयंती निमित्त समन्वित कार्यक्रम – पैलूंचा पिसारा महात्मा फुले – ले.प्रा.उषा
पाटील, सा.क. सतीश लोधे
|
दु.12.00वा.
|
स्नेहबंध–
संशोधनात्म लेखन करणा-या आणि 11 भारतीय भाषा शिकलेल्या मनिषा बाठे यांची गौरी पत्की
यांनी घेतलेली मुलाखत
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत–
संगीत भजन – विकास बापुराव दरवडे आणि
सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत – कामगारातला
कलाकार या सदरात संजय कुलकर्णी यांची जगदीश राव यांनी घेतलेली मुलाखत
|
रा.7.15 वा.
|
माझे
घर माझं शेत – उन्हाळी पिकांवरील रोग नियंत्रण – माहिती – प्रा. चेतना पिंगळे
|
रा.10.00 वा.
|
आपली आवड – प्रसाद कुलकर्णी
|
No comments:
Post a Comment