378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार
दिनांक 16/04/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40
वा.
|
उत्तम शेती – फळबागांना सरंक्षीत पाणी
|
स. 6.45 वा.
|
आपले आरोग्य - त्रिफळा चुर्ण - डॉ शैलेश गुजर
|
स.6.50
वा.
|
नातं निसर्गाशी– निसर्गाशी जवळीक जपणारेसमाज –
वर्षा गजेंद्रगडकर
|
दु.12.00
वा.
|
स्नेहबंध – आहारातून सौंदर्य याविषयी वैद्य रोहिणी
साठे यांची मानसी ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत
– भेदीक – अंकुश शंकर डोंगरे आणि
सहकारी
|
सायं.6.30
वा.
|
विज्ञान जगत – कृत्रीम बुद्धीमत्तेचे उपयोग –
अबोली दीक्षित
|
रा.7.30
वा.
|
माझे
घर माझे शेत – 1.कृषी हवामान सूचना, 2.शेती व्यवसायाचे
उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शेती पद्धतीचं महत्व – मुलाखत – डॉ जितेंद्र दोरगे
|
रा.9.30 वा.
|
एैलतीर पैलतीर – वृद्धापकाळी ज्येष्ठ नागरीकांनी
ऍक्टिव्ह जीवन कसे जगावे याविषयी ज्येष्ठांना मार्गदर्शन रिटायर्ड लेफ्टनंट कर्नलप्रफुल्ल
जोशी
|
रा.10.00 वा.
|
आपकी पसंद – सा.क. सिद्धार्थ बेंद्रे
|
No comments:
Post a Comment