378
अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 07/04/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम शेती
– ऊसावरील लोकरी माव्याच एकात्मीक नियंत्रण
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य - जागतिक
आरोग्य दिना निमित्त सर्वांसाठी उत्तम आरोग्य या विषयी डॉ प्राची साठे यांचं
भाषण
|
स.7.25 वा.
|
सुप्रभात – सा.क. राजेंद्रकुमार घाटगे
|
स.8.45 वा.
|
समन्वित स्वरचित्र
कार्यक्रम – गीत – ह्दयचक्रधर, संगीत – सुनिल आगरकर, गायक – अनिलकुमार खोब्रागडे, सा.क. प्रकाश अत्राम
|
दु.12.00
वा.
|
स्नेहबंध – सखी संवाद- फोन इन कार्यक्रम –सा.क. मानसी ठाकूर
|
दु..1.00
वा.
|
आपली आवड –
सा.क. प्रसाद कुलकर्णी
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी– शब्धगंध - सा. क. मानसी भालवणकर,
2. परकीय भाषा शिक्षणातून करिअर – लेखन आणि
निवेदन – सुमेधा कुलकर्णी
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत - संगीत भजन – सिमा झेंडे आणि सहकारी
|
सायं.6.30
वा.
|
लोकनाट्य – लगीन लंगड अन् शिंगाड वरडं –
सा.क. बबनरावजी बहिरट आणि सहकारी
|
रा.7.15 वा.
|
किर्तन –
सा.क. सिद्धनाथ रामदास राऊत आणि सहकारी
|
रा.8.15 वा.
|
जागतिक आरोग्य दिना निमित्त समन्वित
कार्यक्रम – सा.क. श्रीनिवास जरंडीकर
|
रा.9.30 वा.
|
रविवासरीय
संगीत सभा – नीला राजन मुखर्जी – हवायीन गिटार वादन
|
No comments:
Post a Comment