378 अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 22/04/2019 चे विशेष
कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम
शेती– जागतिक वसूंधरा दिन
|
स. 6.50 वा .
|
नातं निसर्गाशी – भारतातील शेतीचा इतिहास – डॉ
भाग्यश्री काळे
|
स.8.45 वा.
|
परिक्रमा
– पाश्चात्य संगीत संज्ञा कोषाचे संपादक डॉ चैतन्य कुंटे यांच्या रमा चौबे
यांनी घेतलेली मुलाखत
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध- नाटक – सावित्री
– रूपांतर – रविंद्र लाखे, ले.पु.शि.रेगे
|
सायं.7.30
वा.
|
माझे
घर माझे शेत – 1.आडसालीऊस लागवडीची पूर्व तयारी – माहिती – डॉ भरत रासकर, 2.जागतिक वसूंधरा दिन – भाषण – रामदास पुजारी
|
रा.8.15
वा.
|
वसुंधरा दिना निमित्त समन्वित कार्यक्रम – जागतिक
पर्यावरणातील बदल आणि संवर्धन – लातूरचे जलतज्ञ अतुल देऊळगावकर यांची मुलाखत
|
रा.9.30
वा.
|
नाटक
– एक दिवस कळण्याचा – ले.दि.बा.मोकाशी,सा.कर्त्या – गौरी
लागू
|
रा.10.00
वा.
|
आपकी पसंद – सा.क. सिद्धार्थ बेंद्रे
|
No comments:
Post a Comment