Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Sunday, 31 December 2017



378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 03/01/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.05 वा.
गीर्वाणवाणी –रामाष्‍टकम् – वैभवी शेटे
स.06.10 वा.
प्रभात वंदन /चिंतन – राजश्री मोहाडिकर  - जैन तत्‍वज्ञानानुसार मोक्ष ही संकल्‍पना
स.06.45 वा.
आपले आरोग्‍य – होमिओपॅथिक उपचार -  डॉ.दिप्‍ती पोतदार
स.6.50 वा.
उत्‍तम शेती – हवामान अंदाजावर आधारित कृषिसल्‍ला
. 7.00 वा.
आजचा विचार
स.7.10 वा.
प्रादेशिक समाचार
स.7.40.वा.
भावधारा – सुगम संगीत
स.08.40
नातं निसर्गाशी  - संस्‍कृत सुभाषितातील निसर्ग – डॉ. हेमा क्षीरसागर
स. 8.45 वा.
रत्‍नाहार – आकाशवाणीच्‍या संग्रहातील शब्‍द स्‍वरांच्‍या खजिन्‍यातील निवडक ध्‍वनीमुद्रणांवर आधारित कार्यक्रम – सा.क. प्रसाद कुलकर्णी 
स.9.00,सायं.7.15
मराठी चित्रपट संगीत
स.9.30 वा.  
सावित्री बाई फुले जन्‍म दिना निमित्‍त समन्वित कार्यक्रम – ‘’ मी सावित्री ‘’- ले.प्रज्ञा जीवकर सा.क. अनुश्री पाठक - आकाशवाणी – चंद्रपुर
स. 10.00 वा.
लोकगीत
स.10.30 वा.
हिंदी सुगम संगीत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध –
दु.1.05 वा.  
खुल आकाश – मालिका – जावे संतांच्‍या गावा – सा.क. नारायण पवार (आकाशवाणी – औरंगाबाद)
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – अहदनगर
दु.2.00 वा.
हिंदी चित्रपट संगीत
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – विजयकुमार संत – सतारवादन , विदुषी शोभा गुर्टु – दादरा मधमाद सारंग, तबला – अनिश प्रधान , हार्मोनियम – प्रभाकर पेंढारकर
सा.5.30 वा.
युववाणी
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – भेदिक – लालासाहेब जगदाळे आणि  सहकारी
सायं.6.30 वा.
चालु जमाना – कौटुंबिक श्रुतिका
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी– मराठी सुगम – अंजली अंभोरे –मंगेश पाडगांवकर, ना.धो.महानोर
रा.7.10 वा.
बाजार भाव
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – उन्‍हाळी बाजरीची सधन लागवड – मुलाखत – प्रा.अब्‍दुल अजिज अब्‍दुल रज्‍जाक शेख - मुलाखत घेणार – वहीदा शेख
रा. 8.15 वा.
सावित्री बाई फुले जयंती निमित्‍त समन्वित कार्यक्रम – मी सावित्रीबाई फुले बोलतेय –प्रज्ञा जीवनकर सा.क. अनुश्री पाठक - आकाशवाणी – चंद्रपुर
रा.8.30 वा.
संसद समीक्षा
रा.9.30 वा.
सलाम वर्दी –
रा. 10.00 वा.
फोन इन आपली आवड

Thursday, 28 December 2017



378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 02/01/2018 चे विशेष कार्यक्रम
स.06.05वा.
गीर्वाणवाणी
स.06.10 वा.
प्रभात वंदन /चिंतन – डॉ रा.चिं.ढेरे
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य - आवळा – वैद्य स्‍नेहल जोशी
स.6.50 वा.
उत्‍तम शेती
स.7.40 वा.
सुगम संगीत – भावधारा
स.8.40,दु.1.55
नातं निसर्गाशी – जैविक इंधन शाप की वरदान – श्रीधर महाजन
स.8.45 वा.
प्रासंगिक कार्यक्रम – नॅनो तंत्रज्ञान आणि भारत यावर डॉ हरिश्‍चंद्र कुलकर्णी यांचं भाषण
स.9.00 वा.
हिंदी चित्रपट संगीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – उ.डागर बंधु
स.10.00 वा.
मराठी गझल
स.10.30 वा.
हिंदी गझल
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – आरोग्‍य दर्पण
दु.1.05 . वा.
खुलं आकाश – मालिका  - जावे संतांच्‍या गावा – सा.क. नारायण पवार
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – अमरावती
दु.2.00 वा.
हिंदी चित्रपट संगीत
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – सुलतान खान – सारंग वादन
सायं.5.30वा.
युववाणी  - आयुर्वेद आणि आजचा युवक मालिका,करिअर मित्र – नोकरी विषयक संधीबद्दल माहिती देणारा कार्यक्रम – संकलन – विनायक कुलकर्णी
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – धनगरी ओव्‍या – भगवान भैरू खरात आणि सहकारी
सायं.6.30वा.
लोकजागार – मुलगा-मुलगी दोघे समान या विषयावर डॉ शकुंतला काळे यांचं भाषण
सायं. 6.45 वा.
स्‍वरमाधुरी
सायं.7.30.वा
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्‍पन्‍न 2022 पर्यंत दुप्‍पट करण्‍याच्‍या हेतुनी ुप्रांख्‍यप्रा.का. शेतशिवार , कृषीहवामान  सुचना – लाईव
रा.8.30 वा.
संसद समिक्षा
रा.9.15 ½ वा.
स्‍पॉट लाईट
रा.9.30 वा.
एैलतीर पैलतीर – ज्‍येष्‍ठ नागरिकांना आधार क्रमांक प्राप्‍ती आणि संलग्‍न करण्‍या संदर्भात सुविधेबाबत जिल्‍हाधिकारी कार्यालय आणि नोडल एजन्‍सी कार्व्‍ही यांच्‍या तर्फे माहिती आणि मार्गदर्शन
रा. 10.00 वा.
आपकी पसंद
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – शुभा मुदगल – गायन