‘ संगीत कथा ही बिलासखानी तोडीची’
या संगीत नाटकाचं 2 भागात पुणे केंद्रावरून प्रसारण दि. 18 आणि 25 मार्च 13 रोजी
रात्री 9.30. ते 10.30 या वेळात.
मूळ लेखन – रणजित देसार्इ
रूपांतर – डॉ. अ.शं. परांजपे
संगीत – शरदराव जोशी
प्रमुख भूमिका – रविंद्र कुलकर्णी,अस्मिता चिंचाळकर, .ऋषिकेश बडवे
निर्मिती – कलापिनी नाटयसंस्था, तळेगाव.
No comments:
Post a Comment