378 अंश
7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 17.3.2013 चे विशेष
कार्यक्रम
स. 5.55 वा.
|
प्रा.का. – ‘ ‘ श्री ब्रम्हचैतन्य महाराज गोंदवलेकर
यांचे प्रवचन’’
|
स. 6.10 वा.
|
भावांजली
– वासुदेवानंद सरस्वती ‘ टेंबेस्वामी रचित अघोरकष्टोदधरण स्तोत्राचा भावार्थ
स्तोत्रगायन – वैभवी शेटे, निवेदन – मोरेश्वर देवधर, निरूपण – डॉ. हेमा क्षीरसागर , सादरकर्ते –
नीलिमा पटवर्धन
|
स. 9.
00 वा.
|
विशेष
कार्यक्रम – संतवाणी : मुक्ताबाई यांचा अभंग रचनावर आधारित संहिता – डॉ. अशोक कामत, संगीत – मुकुन्द
गद्रे, निवेदन आणि सादरकर्ते – डॉ.
सुनील केशव देवधर
|
स. 9.
30 , दु 1.50
ते
सांय. 5.00 वा
किंवा
खेळसंपेपर्यत
|
भारत
आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान मोहाली इथं खेळल्या जात असलेल्या तिस-या क्रिकेट
कसोटी सामन्यांच्या चौथ्या दिवशीच्या खेळाचं हिंदी आणि इंग्रजीतून प्रत्यक्षवर्णन
|
सा.
6. 15. वा.
|
लोकसंगीत
– धनगरी ओव्या
|
सा. 7. 15. वा.
|
माझे
घर माझे शेत – किर्तन- रेशीम मुकुंद खेडकर
|
रा. 8. 15 . वा.
|
एैलतीर
पैलतीर – साठी नंतरची सांधेदुखी –
डॉ. ऋषिकेश सराफ यांची मुलाखत
|
रा. 8.30 वा.
|
विधीमंडळाच
साप्ताहिक समालोचन
|
रा. 9.30 . वा.
|
रविवासरीय
संगीत सभा – असीम चौधरी – सतारवादन
|
No comments:
Post a Comment