युववाणी तर्फे सर्वच जिंदादिल तरुणाईला सस्नेह आणि खुलं आमंत्रण .
KEEP THE APPOINTMENT ON 21ST MARCH , 5.30 PM
AT TILAK SMARAK MANDIR
१ .अंतराळयात्री कल्पना चावला विषयी दीक्षा ग्रुप च्या कलाकारांचा कथक नृत्याविष्कार
"I BELONG TO THE GALAXY "
२ . या वर्षीची पुरुषोत्तम करंडक विजेती स . प . महाविद्यालयाची एकांकिका "प्राणीमात्र "
ले . प्रणव बापट दिग्दर्शक . क्षितीश दाते
COME ONE , COME ALL
आपल्या युवाकलाकाराना प्रोत्साहन देण्यासाठी नक्की या .
आकाशवाणीच्या हीरकमहोत्सवानिमित्त आयोजित या "युवातरंग " कार्यक्रमाला मित्र ,मैत्रीणीना घेऊन जरूर या .
I will surely come with two friends.
ReplyDelete