378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 16.3.2013 चे विशेष
कार्यक्रम
स. 5.55 वा.
|
प्रा.का. – ‘ ‘ श्री ब्रम्हचैतन्य महाराज गोंदवलेकर
यांचे प्रवचन’’
|
स. 6.40 वा.
|
आपले आरोग्य - निरामय आरोग्य आणि पुरूषार्थ – काम –
डॉ. राजीव
शारंगपाणी
|
स. 6.45 व
दु. 1.55 वा.
|
नातं
निसर्गाशी – सफर आफ्रिकेची – अनिल दामले
|
स.
8.40 वा.
|
अर्थकारण
|
स. 9.
10 वा.
|
युववाणी
– ‘अभिनंदन’’ डिपेक्स 2013 या अभियांत्रिकीच्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांच्या स्पर्धेत
पुरस्कारप्राप्त महाविद्यालयाच्या प्रतिनिधींशी बातचित
|
स. 9.
30 , दु 1.50
ते
सांय. 5.00 वा
किंवा
खेळसंपेपर्यत
|
भारत
आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान मोहाली इथं खेळल्या जात असलेल्या तिस-या क्रिकेट
कसोटी सामन्यांच्या तिस-या दिवशीच्या
खेळाचं हिंदी आणि इंग्रजीतून प्रत्यक्षवर्णन
|
सा.
6. 15. वा.
|
लोकसंगीत
– मोहन शंकर माने आणि सहकारी आख्यान – नारदाची काशी यात्रा
|
सा. 6.30 वा.
|
आलाप –
शास्त्रीय संगीत – पं. भजन सोपोरी – संतूरवादन
|
सा. 7. 30. वा.
|
माझे
घर माझे शेत – पाण्याचा काटकसरीने वापर – माहिती – डॉ. हनुमंत घोडगे
|
रा. 9.30 . वा.
|
संगीताचा
आखिल भारतीय कार्यक्रम – मंदा सुधाराणी यांच गायन
|
No comments:
Post a Comment