378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार दिनांक 15.3.2013 चे
विशेष कार्यक्रम
स. 5.55 वा.
|
प्रा.का. – ‘ ‘ श्री ब्रम्हचैतन्य
महाराज गोंदवलेकर यांचे प्रवचन’’
|
स.
6.40 वा.
|
आपले
आरोग्य - पचनसंस्थेशी संबंधित अवयवांचे विकार –
डॉ.
नारायण क्षीरसागर
|
स.
6.45 व दु. 1.55 वा.
|
नातं
निसर्गाशी – सफर आफ्रिकेची – अनिल दामले
|
स. 9. 10
वा.
|
युववाणी –
चॅटस्पॉट – कॉलेज जीवनावर आधारित मालिका –
ले. दिप्ती जोशी, सहभाग – श्रीधर
कुलकर्णी,समीर देशपांडे, नितिन वाघ
|
स. 9. 30
, दु 1.50
ते सांय.
5.00 वा
किंवा
खेळसंपेपर्यत
|
भारत आणि
ऑस्ट्रेलिया दरम्यान मोहाली इथं खेळल्या जात असलेल्या तिस-या क्रिकेट कसोटी
सामन्यांच्या दुस-या दिवशीच्या
खेळाचं हिंदी आणि इंग्रजीतून प्रत्यक्षवर्णन
|
सा. 6.
15. वा.
|
लोकसंगीत –
दत्तात्रय बन्सीधर जाधव आणि सहकारी
|
सा.
6. 30. वा.
|
वृंदगान
पाठ - तामिळीगीत – गीत – वेरामुथी
|
सा. 7.
30. वा.
|
माझे घर
माझे शेत – 1. फळ प्रक्रिया मधल्या महत्वाच्या बाबी – माहिती – डॉ. सुभाषचंद्र शिंदे
|
रा.
8. 15 . वा.
|
लोकजागर –
आपण आणि निसर्ग नियम – माहिती –
डॉ. वर्षा सतीश तोडमल
|
रा.
10.00 वा.
|
हिंदी
कार्यक्रम – कलश – अक्षरविश्व - पुस्तक समीक्षा – डॉ. रेवा कुलकर्णी, भारतीय
ज्ञानपीठ विजेता – विं.दा. करंदीकर – सुनीता पुरोहित, सम्पादक – डॉ. सुनील केशव देवधर
|
रा.
10.30 वा.
|
आलाप – गायन - विदुषी किशोरी अमोणकर
|
No comments:
Post a Comment