378 अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 25/10/2018
चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – हदयातील झडपांचे विकार –
डॉ. अनिल काटदरे
|
स.6.50व
दु.1.55
|
नातं
निसर्गाशी – सर्पोदयाना विषयी माहिती – डॉ.
अनिल खैरे
|
स.8.45
वा.
|
निद्रानाशाची
रोजनिशी या महेश दत्तात्रय लोंढे लिखित कविता संग्रहाचा स्वप्निल शेळके यांनी करून
दिलेला परिचय, वित्तीय अरिष्टे कारणे व परिणाम या संजीव चांदोरकर लिखित पुस्तकाचा दयानंद
कनकदांडे यांनी करून दिलेला परिचय
|
स.9.30 वा.
|
आलाप –
शास्त्रीयसंगीत – अपर्णा पणशीकर – गायन
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध
– निर्भिड सा-या बना गं – हारमोनियम वादक
दिप्ती कुलकर्णी यांची गौरी पत्की यांनी घेतलेली मुलाखत
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी –
‘स्टे ट्युन्ड’– सा.क.स्नेहा पुणेकर
|
सायं.6.30
वा.
|
कामगारांसाठी
कार्यक्रम – श्रमिक जगत – व्यवस्थापनशास्त्र आणि कामगार या सदरात नियोजन या विषयी भुषण कोळेकर
यांच भाषण
|
रा.7.30
वा.
|
माझे घर
माझे शेत – डाळींबावरील तेलकट आणि मर रोगाचं
व्यवस्थापन – डॉ.भास्कर बारहाते
|
रा.8.15
वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम संगीत – चारूशीला बेलसरे
|
रा.9.30
वा.
|
अखिल भारतीय
नाटकोंका कार्यक्रम – ‘’महात्माजींचे स्वप्न’’ हिंदी लेखक – विष्णू प्रभाकर, मराठी रूपांतर – अलका बेदंरकर, सा.क. – श्रीनिवास
जरंडीकर
|
रा.10.30
वा.
|
आलाप –
शास्त्रीयसंगीत – पं.भीमसेन जोशी – गायन
|
No comments:
Post a Comment