378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 02/11/2018 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40व दु. 1.45
|
उत्तम शेती – द्राक्षपिकांत स्टेम
गडेलर बीटलची समस्या
|
स.6.45
वा.
|
आपले
आरोग्य – गुडघेदुखी आणि आर्थोस्कोपी –
डॉ नीरज आडकर
|
स.8.45.
वा.
|
गीर्वाणभारती
– ग्रंथ परिचय मालेत यजुर्वेद ग्रंथाचा परिचय – डॉ मुग्धा गाडगीळ
|
स. 9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – पं.मल्लिकार्जुन
मन्सुर –गायन
|
दु.12.00वा.
|
स्नेहबंध – झुंजार – मालिका – लेखन – माधुरी
आठवले
|
दु.2.30
वा.
|
आलाप
– शास्त्रीय संगीत – विदुषी प्रभा अत्रे – गायन
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी
– भटकंती नदीकाठची प्रसाद पवार याच्याशी बातचीत
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत
– भारूड – चंदाबाई तिवाडी आणि सहकारी
|
सायं.6.45
वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम संगीत – तनुजा जोशी
|
सायं.7.30
वा.
|
माझे
घर माझे शेत – कृषी हवामान सूचना – लाईव्ह, केळी पिकांची
हिवाळ्यात घ्यावयाची काळजी – माहिती – डॉ चिंतामण बडगुजर
|
रा.8.15
वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम संगीत – विजय आवळे
|
रा.9.30
वा.
|
संवाद
– महाराष्ट्राच लोकसंचीत –लोकधारणीतील महाराष्ट्र मन – ले. डॉ साहेब खंदारे
|
रा.10.00
वा.
|
हिंदी
कार्यक्रम – कलश – घुमंतू जनजनी - प्रथा
परंपराएं – डॉ वी.एन.भालेराव
|
रा.10.30
वा.
|
आलाप
– शास्त्रीय संगीत – विदूषी मंजूषा पाटील – गायन
|
No comments:
Post a Comment