378 अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 15/10/2018 चे विशेष कार्यक्रम
स.06.40 व दू.1.45वा.
|
उत्तम शेती – वासरांमधील संसर्गजन्य अतिसार
|
स. 6.50 व दु. 1.55 वा.
|
नातं निसर्गाशी – कास पठार या विषयी रेंज फॉरेस्ट
ऑफिसर सचिन डोंबाळे यांनी सांगितलेली माहिती
|
स.8.45 वा.
|
परिक्रमा – ब्रॉडिंग विषयी अभिजीत जोग यांची गौरी
लागू यांनी घेतलेली मुलाखत
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय गायन – विदुषी मंजुषा पाटील
|
दु.12.00 .वा.
|
स्नेहबंध – उद्योगिनी या मालेत पूर्वा गद्रे
यांच्याशी फोटोग्राफी विषयी जया जुन्नरकर
यांनी केलेली बातचीत, नभोभगवती पुण्यातील देवीच्या
देवळांच्या ऐतिहासिक मागोवा – मंदार लवाटे
|
दु.2.30 वा.
|
आलाप - शास्त्रीय
संगीत – पद्मा देशपांडे – गायन
|
सायं.5.30वा.
|
युववाणी – माझं व्यासपीठ
– वाचनप्रेरणा दिनानिमित्त मंजिरी पारखे हिचं मनोगत
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत - वालचंद किसन कानगुडे आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
उपशास्त्रीय संगीत –
वसुंधरा पंडित – उपशास्त्रीय गायन, विदुषी गिरीजादेवी – ठुमरी भैरवी
|
सायं. 7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – गहू
लागवड तंत्रज्ञान – माहिती – डॉ.प्रमोद रसाळ, आळी बहच आहारातील महत्तव आणि आळींबी
लागवडीस असणारा वाव – मिनौती ढवळे
|
रा.8.15 वा.
|
समन्वित कार्यक्रम – जागतिक
अंधत्व निवारण दिन ‘ अंधासाठी
जंगल सफारी’ ले. सतीश नवाळे सा.क. श्रीपाद कहाळेकर
|
रा.9.30 वा.
|
नाटक – ‘’ हे व्यर्थ
न हो बलिदान’’- ले.कालिंदी पराडकर
|
रा.10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – पं.जगन्नाथ बुवा पंढरपूरकर
|
No comments:
Post a Comment