378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 19/10/2018 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम
शेती – आंतरपीकातून मिळवा चांगल उत्पादन
|
स.8.45.
वा.
|
गीर्वाणभारती
– ‘’को जागर्ति ‘’ – भाषण – डॉ. प्रभा देशपांडे
|
दु.2.30
वा.
|
आलाप –
शास्त्रीय संगीत – सहाना बॅनर्जी – सतार वादन
|
सायं.7.30
वा.
|
माझे घर
माझे शेत – शेतीच्या आधुनिक माहितीसाठी राहुरी कृषी विद्यापीठाचं कृषी तंत्रज्ञान
माहिती – केंद्र – माहिती – डॉ. सुभाषचंद्र शिंदे
|
रा.9.30
वा.
|
धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळयावर आधारित आकाशवाणी
वृत्तांत – नागपूर
|
रा.10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत – अश्विनी चांदेकर – गायन
|
No comments:
Post a Comment