378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 26/10/2018 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40व दु. 1.45
|
उत्तम शेती –
कृषीसल्ला
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – अंजयना आणि हदयविकार वरील उपाय – डॉ. अनिल
काटदरे
|
स.8.45. वा.
|
गीर्वाणभारती – ललित
लेख – उध्दरेदात्मनात्मानम् - अश्विनी मुळे
|
स. 9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – पं.एम.एस.गोपालकृष्णन् – व्हायोलिन
|
दु.12.00वा.
|
स्नेहबंध – झुंजार –
मालिका – लेखन – माधुरी आठवले, मी आणि माझं लेखन – भाषण – कवयित्री आसावरी
काकडे
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत – उ.साबरी खान – सारंगी वादन, पं.शिवराम बुवा वझे गायन
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – ‘माझी
कला’ – युवाशाहीर हेरंब पायगुडे यांची मुलाखत
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – देवीची
गाणी – लहानुबाई नवगिरी आणि सहकारी
|
सायं.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत –
कृषी हवामान सूचना – लाईव्ह, पेरूवरील महत्वाच्या किडी आणि व्यवस्थापन
– माहिती – डॉ. बाबासाहेब बढे
|
रा.8.15 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी
सुगम संगीत – सानिया पाटणकर
|
रा.9.30 वा.
|
संवाद – (राज्यस्तरीय)
– आकाशवाणी – नागपूर
|
रा.10.00 वा.
|
हिंदी कार्यक्रम –
कलश – नभोनाट्य – हव्वा - ले.योगेश त्रिपाठी
|
रा.10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत – पं.डी.व्ही.पलुस्कर
– गायन
|
No comments:
Post a Comment